Samsung Galaxy M14 Offer : सुवर्णसंधी! फक्त 1,140 रुपयांत घरी आणा सॅमसंगचा 5G फोन, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Published on -

Samsung Galaxy M14 Offer : जर तुम्ही स्वस्तात शानदार फीचर्स असणारा 5G स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता खूप कमी किमतीत सॅमसंगचा 5G फोन खरेदी करू शकता.

कंपनीने काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy M14 हा फोन लाँच केला होता. तुम्ही आता हा फोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला Amazon ला भेट द्यावी लागणार आहे. या ठिकाणाहून तुम्ही हा फोन विकत घेऊ शकता.

सॅमसंगचा हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि रॅम प्लस फीचरसह येतो. यात 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने फोटोग्राफीसाठी यात F 1.8 लेन्स दिली आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

किती असणार किंमत

Samsung Galaxy M14 चे दोन व्हेरिएंट कंपनीने लॉन्च केले आहेत. त्याच्या 4GB + 128GB ची किंमत 13,490 रुपये आणि 4GB + 128GB ची किंमत 14,990 रुपये इतकी आहे. तुम्ही या फोन आयसी सिल्व्हर, बेरी ब्लू आणि स्मोकी टील या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकता. हा फोन मल्टी-टास्किंगसाठी 5 nm Exynos 1330 प्रोसेसरसह येत आहे.

होणार डबल फायदा

जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर या फोनवर 13,850 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला ऑफरचा पूर्ण फायदा मिळेल त्यानंतर या फोनची किंमत 1,140 रुपयांपर्यंत असेल.

घेता येणार बँक ऑफर्सचा लाभ

तुम्ही आता http://Amazon.in वर निवडक स्मार्टफोन्सच्या खरेदीसह 30 एप्रिलपर्यंत रु. 5,000 हुन अधिक खरेदी मूल्यासाठी 6 महिने मोफत Spotify प्रीमियम सदस्यता मिळवू शकता. इतकेच नाही तर तुम्हाला निवडक कार्ड्सद्वारे पेमेंट करून रु.1500 पर्यंत कॅशबॅक मिळवता येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe