Smart TV Offer : जर तुम्हाला मूळ किमतीपेक्षा स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी Amazon ने एक खास सवलत आणली आहे. या सेलमधून तुम्ही 65 इंच स्मार्ट टीव्ही 35000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येतील.
VU 43 इंच The GloLED 84 Watt DJ Sound Series 4K Smart Google TV 43GloLED
ऑफर आणि किमतीबद्दल बोलायचे झाले तर 40,000 रुपये मूळ किमतीचा 43 इंच मॉडेल तुम्हाला 29,990 रुपयांना खरेदी करता येईल. मूळ किमती पेक्षा 10,010 रुपये कमी पैशात हा टीव्ही तुम्ही घरी नेऊ शकता. ही ऑफर इथेच संपत नाही.
तुम्हाला आता बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन, 2000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. त्यानंतर या स्मार्टटीव्हीची प्रभावी किंमत 27,990 रुपये असणार आहे. एकंदरीतच मूळ किमतीपेक्षा 12,010 रुपयांनी कमी किमतीत हा टीव्ही तुम्ही खरेदी करू शकता.
VU 50 इंच The GloLED Series 4K Smart LED Google TV 50GloLED
55,000 रुपये मूळ किंमत असणारा हा 50 इंच टीव्ही तुम्ही 34,990 रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजेच MRP पेक्षा 20,010 रुपयांपेक्षा स्वस्तात हा टीव्ही तुम्ही खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन, यावर 2000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. यानंतर या टीव्हीची प्रभावी किंमत 32,990 रुपये असणार आहे. MRP पेक्षा 17,010 रुपयांनी कमी किमतीत तुम्ही हा टीव्ही खरेदी करू शकता.
VU 55 इंच The GloLED Series 4K Smart LED Google TV 55GloLED
65,000 रुपये मूळ किंमत असणारा हा 55 इंच टीव्ही तुम्ही 39,990 रुपयांना खरेदी करू शकता. हा टीव्ही MRP पेक्षा 25,010 रुपये कमी किमतीत खरेदी करू शकता. बँके ऑफरचा लाभ घेऊन, तुम्हाला या टीव्हीवर 2000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. यानंतर या टीव्हीची प्रभावी किंमत 37,990 रुपये असणार आहे. एमआरपीपेक्षा 27,010 रुपयांनी कमी किमतीत टीव्ही तुम्ही खरेदी करू शकता.
VU 65 इंच The GloLED Series 4K Smart LED Google TV 65GloLED
या टीव्हीची मूळ किंमत 85,000 रुपये आहे. परंतु तुम्ही हा टीव्ही 51,990 रुपयांना खरेदी करू शकता. MRP पेक्षा 33,010 रुपये कमी. बँक ऑफरचा लाभ घेऊन, तुम्हाला 2000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. यानंतर टीव्हीची प्रभावी किंमत 49,990 रुपये असणार आहे. मूळ एमआरपीपेक्षा 35,010 रुपयांनी कमी किमतीत टीव्ही तुम्हाला खरेदी करता येईल.
जाणून घ्या खासियत..
या टीव्हीची खासियत सांगायची झाली तर 43 इंच ते 65 इंचापर्यंतचे सर्व मॉडेल हे 4k अल्ट्रा एचडी (3840×2160 पिक्सेल) रिझोल्यूशनला सपोर्ट करतात. या स्मार्टटीव्हीमध्ये GLO पॅनेल असून ते 400 nits ब्राइटनेस देतात. जे QIHDR10 सपोर्टसह येतात.
स्टोरेजचा विचार केला तर या स्मार्टटीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज असून याच्या शक्तिशाली आवाजासाठी, सर्व मॉडेल्स अंगभूत सबवूफर आणि 104W डीजे आवाजासह येतील. या स्मार्टटीव्हीमध्ये चार फुल रेंज स्पीकर, 1 सबवूफर, डॉल्बी अॅटमॉससह सराउंड साउंड देण्यात आले आहे.
हे टीव्ही Google TV OS वर काम करतात. हे टीव्ही क्रिकेट मोड, सिनेमा मोड, हँड्स फ्री माइक, किड्स मोड, क्रोमकास्टमधील सर्वात उत्तम सपोर्ट करतो. टीव्हीच्या रिमोटमध्ये नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार, यूट्यूब, आणि प्राइम व्हिडिओसाठी समर्पित बटणे दिली आहेत.