Smart TV Offer : शानदार ऑफर! 65 इंचापर्यंत लोकप्रिय स्मार्ट टीव्ही निम्म्यापेक्षा कमी किमतीत आणा घरी

Ahmednagarlive24 office
Published:
Smart TV Offer

Smart TV Offer : भारतीय बाजारात स्मार्ट टीव्हीची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व कंपन्या आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्ट टीव्ही लाँच करू लागल्या आहेत. परंतु त्यांच्या किमती अनेकांच्या बजेटबाहेर आहेत. असे असल्याने त्यांना हे टीव्ही खरेदी करता येत नाही.

परंतु तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. कारण आता तुम्ही 65 इंचापर्यंत लोकप्रिय स्मार्ट टीव्ही निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी ऑफर वर मिळत आहे. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल.

Redmi 43 इंच Android TV

Redmi चा हा 43-इंचाची Android 11 सीरिज HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही असून जो Amazon वर 46% च्या सवलतीनंतर खरेदी करता येईल. तुम्हाला तो 18999 रुपयांमध्ये घरी नेता येईल. महत्त्वाचे म्हणजे या टीव्हीची मूळ किंमत 34999 रुपये इतकी आहे.

सोनी ब्राव्हिया 4K स्मार्ट एलईडी टीव्ही

सोनीचा हा 65-इंचाचा 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी Google TV असून तो आता Amazon वर मोठ्या सवलतीत मिळत आहे. यावर 46 टक्के सवलत मिळत असून किमतीचा विचार केला तर या टीव्हीची मूळ किंमत 139900 रुपये इतकी आहे, परंतु डिस्काउंटनंतर तुम्हाला हा टीव्ही 75990 रुपयांतखरेदी करता येईल. महत्त्वाचे म्हणजे यावर सर्व बँकांमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 3000 रुपयांची सवलत मिळत आहे. तसेच यावर 2590 रुपयांचे एक्सचेंज मिळेल.

Acer 4K स्मार्ट एलईडी टीव्ही

ही 50 इंच सीरिज 4K अल्ट्रा HD Android स्मार्ट एलईडी टीव्ही असून यावर Amazon तुम्हाला या 34 टक्के सवलत देत आहे. या शानदार सवलतीनंतर, तुम्हाला हा टीव्ही 26,999 रुपयांना खरेदी करता येईल, जरी या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 40,990 रुपये इतकी असली तरीही तुम्हाला स्वस्त टीव्ही खरेदी करता येईल. तसेच Amazon यावर 2590 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे.

LG 55 इंच स्मार्ट टीव्ही

LG 55 इंच स्मार्ट टीव्ही वेबओएस 22 सह 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही असून तो Amazon वर 48% च्या सवलतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कंपनीच्या या टीव्हीची मूळ किंमत 79,990 रुपये इतकी आहे परंतु आता तुम्ही 41,990 रुपयांना खरेदी करता येईल. यावर 2590 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल.

MI 32 इंच स्मार्ट टीव्ही सीरिज

हा 32 इंच 5A सीरिज HD रेडी स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही काळ्या रंगात Amazon वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या टीव्हीवर 54% ची सवलत मिळत आहे. तसेच या टीव्हीची मूळ किंमत 24,999 रुपये इतकी आहे. तसेच डिस्काउंटनंतर तुम्हाला हा टीव्ही 11,499 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही HDFC बँक डेबिट कार्ड EMI व्यवहारांवर 5500 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. तो 10,000 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटवर खरेदी करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe