Smart TV Offers : अर्ध्या पेक्षा कमी किमतींमध्ये घरी आणा ‘हे’ ब्रँडेड स्मार्ट टीव्ही ; फीचर्स पाहून व्हाल तुम्ही थक्क!

Ahilyanagarlive24 office
Published:

Smart TV Offers  :  जर तुम्ही देखील तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असले तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या टॉप स्मार्ट टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत.

जे तुम्ही अर्ध्या पेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणू शकतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो फ्लिपकार्टवर सध्या ब्रँडेड स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही स्मार्ट टीव्हीवर 70 टक्क्यांपर्यंत सूट प्राप्त करू शकतात.

Today's Best Offer Bring Home 55 Inch 4K Smart TV at Half Price

Xiaomi Smart TV X43

Xiaomi Smart TV X43 Flipkart वरून 28,999 रुपये किमतीत खरेदी करता येईल. टीव्हीची किंमत 42,999 रुपये आहे, परंतु त्यावर 32 टक्के सूट मिळत आहे. Xiaomi Smart TV X43 मध्ये 43-इंचाचा 4K डिस्प्ले आणि बेझल-लेस प्रीमियम मेटल डिझाइन आहे. टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 30W ऑडिओ आउटपुट आहे. तुम्ही Xiaomi TV वरील म्युझिक टॅबवरून थेट YouTube म्युझिकमध्ये देखील प्रवेश करू शकता. Android TV 10 आधारित 64-बिट क्वाड-कोर A55 प्रोसेसर टीव्हीमध्ये उपलब्ध आहे.

Realme Smart TV X Full HD

Realme Smart TV X फुल एचडी टीव्हीवर 36% सूट उपलब्ध आहे. टीव्हीची किंमत 35,999 रुपये आहे, परंतु सेलमध्ये हा टीव्ही 22,999 रुपये किंमतीला खरेदी करता येईल. Realme चा हा टीव्ही 43-इंचाच्या फुल एचडी स्क्रीनला सपोर्ट करतो. Realme चा हा टीव्ही 24W डॉल्बी ऑडिओ स्टीरिओ स्पीकरला सपोर्ट करतो. टीव्हीची ब्राइटनेस 400+ nits आहे. टीव्हीच्या स्मार्ट रिमोटसोबत अनेक शॉर्टकट की देखील उपलब्ध आहेत.

TCL C715 Series

TCL कडून येणारे C715 Series टीव्ही 139cm (55-इंच) QLED अल्ट्रा HD (4K) डिस्प्लेला सपोर्ट करतात. टीव्हीसोबत व्हॉइस कंट्रोल, डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टही उपलब्ध आहेत. टीव्हीसोबत 30W स्पीकर देण्यात आला आहे. या टीव्हीची किंमत 1,29,990 रुपये आहे पण सेलमध्ये हा 68 टक्के डिस्काउंटसह 41,488 रुपयांना खरेदी करता येईल.

Best Offers Bring home a 32 inch Smart TV for just Rs 3639

Realme SLED 4K 55

Realme चा हा टीव्ही फ्लिपकार्टवरून 44% डिस्काउंटसह खरेदी करता येईल. टीव्हीची किंमत 69,999 रुपये आहे, परंतु तो 38,999 रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत टीव्हीवर 16,990 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. टीव्हीमध्ये 55-इंच 4K सिनेमॅटिक व्यू आहे. हा टीव्ही SLED तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.  Realme SLED 4K 55 TV मध्ये Dolby Atmos साठी सपोर्ट असलेला 24-वॉट क्वाड स्टीरिओ स्पीकर आहे.

हे पण वाचा :-  Ration Card: रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय ; आता देशभरात लागू झाला ‘हा’ नवा नियम

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe