Solar AC in India : उन्हाळ्यात आपल्या घरी AC असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु, किंमत (Price) जास्त असल्यामुळे प्रत्येकाला AC खरेदी परवडत नाही. त्याचबरोबर वीज बिलाचे (Electricity bill) टेन्शनही असते.
अशा परिस्थितीत सोलर एसी (Solar AC) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा एसी पर्यावरणाला (Environment) हानी पोहोचवत नसून वीज बिलाचीही बचत होते.