Soyabin rates today maharashtra : अखेर शेतकऱयांना अच्छे दिन ! सोयाबीनचे दर वाढले…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील शेतकऱयांसाठी आनंदाची बातमी आहे कारण अखेर सोयाबीनचे दर वाढले आहेत,शेतकऱ्यांना शेती माल तारण योजनेचा लाभ घेऊन सोयाबीनची साठवणूक करावी लागली होती. (Soyabin rates today maharashtra)

मात्र, आता सर्वकाही सुरळीत होऊ लागले आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कायम सुधारणा झाली आहे. बुधवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सौद्यामध्ये 6 हजार 92 रुपये असा दर मिळाला आहे तर पोटलीत सोयाबीनला 5750 चा दर मिळाला आहे.

सोयाबीनचे दर कमी असतानाही आणि आता वाढल्यानंतरही शेतकऱ्यांनी सर्वकाही संयमाने घेतलेले आहे. दोन आठवड्यापूर्वी सोयाबीनला दर नव्हते तेव्हाही शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला होता तर आता दर वाढूनही मोठ्या प्रमाणात आवक केली जात नाही.

सध्या दर वाढले असताना आवक वाढली तर याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठेचे गणित कळाले असून आता दर वाढले तरी टप्प्याटप्प्यानेच सोयाबीनची आवक केली जाणार आहे. मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला तर त्याचा दरावर परिणाम हा होतोच.

पण यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन मालच रोखून धरला आहे. याबाबतचा उल्लेखही इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशने पशूसंवर्धन मंत्र्यांना लिहलेल्या पत्रातही केला आहे. आता दर वाढूनही शेतकरी सोयाबीनची अधिकच्या प्रमाणात आवक होऊ देत नाहीत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरात अणखीन वाढ होणार आहे.

मंगळावारच्या तुलनेत बुधवारी सोयाबीनच्या दरात 150 रुपयांनी लातूरच्या बाजार समितीमध्ये वाढ झाली होती तर आवक केवळ 15 हजार पोत्यांची होती. सोयाबीन विक्रीची गडबड आता शेतकऱ्यांना नाही तर पुरवठा कमी होत असल्याने प्रक्रिया उद्योजकांना गरज राहिलेली आहे. वाय दिवसाला सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा ऊंचावल्या आहेत. मात्र, साठवणूक केलेल्या सोयाबीनला ऊन देऊन त्याच्यामधील आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्केवर आणणे गरजेचे आहे. तर योग्य दरही शेतकऱ्यांना मिळणार आहे.

जाणून घ्या राज्यातील आजचे दर Soyabin rates today maharashtra

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/11/2021
लासलगावक्विंटल1038400064005781
लासलगाव – विंचूरक्विंटल810300061415850
माजलगावक्विंटल1576450057505500
राहूरी -वांभोरीक्विंटल26530057005500
संगमनेरक्विंटल5550055005500
उदगीरक्विंटल6600580058605830
कारंजाक्विंटल7000515057755525
अचलपूरक्विंटल4850450052004800
परळी-वैजनाथक्विंटल900450058695700
सेलुक्विंटल228485159115781
रिसोडक्विंटल8500545063255850
लोहाक्विंटल44565159805850
राहताक्विंटल37550059015825
वडवणीक्विंटल4530053015301
धुळेहायब्रीडक्विंटल3500058365500
सोलापूरलोकलक्विंटल219480059455840
हिंगोलीलोकलक्विंटल1000550060505775
कोपरगावलोकलक्विंटल448400062516015
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल44460156305191
लातूरपिवळाक्विंटल15540565061356000
जालनापिवळाक्विंटल5722400058005650
अकोलापिवळाक्विंटल4222500059005500
परभणीपिवळाक्विंटल125550059005700
आर्वीपिवळाक्विंटल665460061005400
हिंगणघाटपिवळाक्विंटल6256520060005520
पैठणपिवळाक्विंटल5556055605560
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल2058420057005100
वर्धापिवळाक्विंटल272500056505450
भोकरपिवळाक्विंटल319400058504925
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल767500058005400
मलकापूरपिवळाक्विंटल1670470059005260
सावनेरपिवळाक्विंटल29380052005000
गेवराईपिवळाक्विंटल417420055555400
परतूरपिवळाक्विंटल133515259505941
गंगाखेडपिवळाक्विंटल68580060005900
देउळगाव राजापिवळाक्विंटल115450057005300
धरणगावपिवळाक्विंटल28520058755450
आंबेजोबाईपिवळाक्विंटल40548658815700
चाकूरपिवळाक्विंटल110530057325628
मुखेडपिवळाक्विंटल59570057505700
हिमायतनगरपिवळाक्विंटल90490050004950
मुरुमपिवळाक्विंटल610470058505275
उमरगापिवळाक्विंटल115500058005760
बसमतपिवळाक्विंटल917524560055827
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल1262450058155600
आष्टी-जालनापिवळाक्विंटल131480059615500
पांढरकवडापिवळाक्विंटल140500056005400
बाभुळगावपिवळाक्विंटल945480057505300
काटोलपिवळाक्विंटल191330057005300
पुलगावपिवळाक्विंटल100495057255450
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल5290545060255600

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe