Tax Saving Tips: जाणून घ्या ‘ह्या’ चार मार्ग ज्याद्वारे तुम्ही पगारावर वाचवू शकता टॅक्स ; होणार मोठी बचत

Ahilyanagarlive24 office
Published:

Tax Saving Tips:  आज देशातील अनेक जण आपल्या भविष्याचा विचार करून येणाऱ्या सर्व आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी बचत करतो. तसेच काही जण कमी वेळात जास्त बचत करण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.

तर दुसरीकडे आपल्या देशात अनेक जण नोकरी करतात ज्यांना महिन्याच्या एका ठराविक दिवशी पेमेंट मिळतो. या पेमेंट मधून अनेक जण सरकारला टॅक्स देखील देतात. आम्ही तुम्हाला सांगतो देशातील प्रगतीसाठी प्रत्येकाने कर भरावा.

मात्र आपल्या देशात असे काही मार्ग आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकतात. आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये या मार्गांबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्याचा तुम्हाला मोठा फायदा देखील होऊ शकते आणि तुमचे हजारो रुपये देखील वाचू शकतात. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.

LIC policy

जर तुम्हाला कर वाचवायचा असेल तर भारतीय आयुर्विमा महामंडळाची पॉलिसी तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. तुम्हाला पॉलिसी काढावी लागेल, त्यानंतर तुम्ही LIC ची पॉलिसी भरल्याचे दाखवावे लागेल. यामुळे तुमचा कर वाचू शकतो.

PPF

तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF मध्ये गुंतवणूक करून तुमचा करही वाचवू शकता. त्यात जमा केलेली रक्कम, काढलेली रक्कम आणि त्यात मिळणारे व्याज यावर व्याज लागत नाही.

NPS

जर तुम्हाला कर वाचवायचा असेल तर तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच NPS मध्ये गुंतवणूक करावी लागेल. लवकर निवृत्त होणारे लोक यात गुंतवणूक करू शकतात. तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मागू शकता.

FD

टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही टॅक्स सेव्हिंग एफडीची मदत घेऊ शकता. तुम्हाला टॅक्स सेव्हिंग एफडी म्हणजेच मुदत ठेव पूर्ण करावी लागेल. त्यांना करात सूट मिळते. योजनेनुसार, जर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला कर सूट मिळू शकते.

हे पण वाचा :-  Smartphone Offers :  संधी गमावू नका ! फक्त 600 रुपयांमध्ये खरेदी करा realme 9i स्मार्टफोन ; जाणून घ्या कसा होणार फायदा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe