रेल्वेस्थानकात आढळला पुरूषाचा मृतदेह

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- येथील रेल्वेस्थानकाच्या वाहनतळावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाहनतळात एक 42 वर्षीय पुरूष आढळून आला. त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अनोळखी व्यक्तीची उंची पाच फूट तीन इंच, शरीरबांधा सडपातळ, गहूवर्ण,येथील रेल्वेस्थानकाच्या वाहनतळावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाहनतळात एक 42 वर्षीय पुरूष आढळून आला. त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अनोळखी व्यक्तीची उंची पाच फूट तीन इंच, शरीरबांधा सडपातळ, गहूवर्ण, चेहरा उभट, उजव्या हातावर ‘ओम’ चिन्ह गोंधलेले आहे.

याबाबत संपर्काचे आव्हान पोलीस नाईक एस. एस. पालवे यांनी केले आहे. चेहरा उभट, उजव्या हातावर ‘ओम’ चिन्ह गोंधलेले आहे. याबाबत संपर्काचे आव्हान पोलीस नाईक एस. एस. पालवे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe