फक्त 1 लाख रुपयात ‘येथे’ उपलब्ध आहे मारुती स्विफ्ट कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-जर आपण कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल आणि बजेट कमी असेल तर सेकंड हँडचा पर्याय चांगला असू शकतो.

यासाठी ड्रूमच्या संकेतस्थळावर अनेक स्वस्त डील आहेत. या वेबसाईटवर मारुती सुझुकीची स्विफ्ट कार एक लाख रुपयांत तुम्हाला मिळेल.

ड्रूमच्या वेबसाइटनुसार, 2006 च्या मॉडेलची Maruti Suzuki Swift VXi कार 1 लाख रुपयांना खरेदी करता येईल.

ही गाडी गुडगावमधील सेकेंड ओनर द्वारा विकली जात आहे. पेट्रोल इंजिनची ही कार 79 हजार किलोमीटर चालली आहे.

या 5 सीटर कारचे मायलेज 20.4 kmpl, इंजिन 1197 सीसी, कमाल उर्जा 83 बीएचपी आणि व्हील साइज 14 इंच आहे.

ही कार खरेदी करण्यासाठी ड्रमच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे एक टोकन रक्कम द्यावी लागेल. ही रक्कम रिफंडेबल असेल.

दरम्यान, लहान व्यावसायिक वाहने बनविणारी Piaggio Vehiclesने इलेक्ट्रिक-चालित तीन चाकी वाहनांच्या श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे.

कंपनीने या प्रकारात ऐपे ई-एक्स्ट्रा एफक्स सादर केला आहे. या व्यतिरिक्त कंपनीने पॅसेंजर ई-थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये अ‍ॅपे ई-सिटी बाजारात आणली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe