Optical Illusion : इंटरनेटमुळे एकमेकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. तसेच आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची चित्रे खूप धुमाकूळ घालत आहेत. या चित्रांमध्ये काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. त्याचबरोबर दिलेल्या वेळेत हे काम करायचे असते.
अनेकांना इंटरनेटवर व्हायरल होत असलेली ऑप्टिकल इल्युजनची चित्रे खूप आवडत आहेत. त्या चित्रातील आव्हान स्वीकारतात आणि ते शोधण्याचा प्रयत्न करतात. मात्र काहींना उत्तर मिळते तर काहींना मिळत नाही.
ज्यावेळी चित्रातील उत्तर लवकर मिळत नाही तेव्हा अनेकांना ते पुन्हा पुन्हा शोधण्यात अधिक रस येतो. तसेच काही वेळा उत्तर सापडल्यानंतर अनेकांना समाधान देखील वाटते.
ऑप्टिकल इल्युजनच्या अशा चित्रांमुळे मेंदूचा व्यायाम होतो आणि निरीक्षण करण्याच्या कौशल्यांमध्ये अधिक वाढ होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजही तुमच्यासाठी एक भन्नाट ऑप्टिकल इल्युजनचे चित्र आणले आहे.
या चित्रामध्ये अनेक वस्तू दिसत असतील. मात्र यामध्ये तुमहाला हेडफोन शोधायचे आहेत. त्यासाठी तुमच्यकडे फक्त १० सेकंदाचा वेळ आहे. या वेळेत हेडफोन शोडायचे आहे.
बाथरूममधील हेडफोन शोधणे इतके सोपे नाही. कारण या खोलीत अनेक वस्तू आहेत. त्यामुळे सहजासहजी हेडफोन शोधण्यात यश येणार नाही. मात्र जर तुम्हाला हेडफोन सापडलेच नाहीत तर खाली दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही सहज हेडफोन पाहू शकता.
कुठे आहे हेडफोन, जाणून घ्या
चित्रात तुम्ही पाहू शकता की हेडफोन मिळाले आहेत. पण ते अशा प्रकारे लपलेले आहे की ते ओळखणे कठीण आहे. हे हेडफोन वॉशिंग मशिनप्रमाणे बनवलेल्या कपाटात ठेवलेले असतात. त्याच्या समांतर डिटर्जंटच्या बाटल्या ठेवण्यात आल्या आहेत. हेडफोन देखील त्याच रंगात सापडला आहे, त्यामुळे तो सहज दिसत नाही.