Bollywood : ‘या’ दिग्ग्ज अभिनेत्री पडल्या व्यावसायिकांच्या प्रेमात, आयुष्यभरासाठी धरला हात

Published on -

Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) आणि अभिनेत्यांचे (Actor) आपल्या देशासोबतच इतर देशातही लाखो चाहते (Fans) असतात. काही अभिनेते-अभिनेत्री बॉलिवूडशी निगडित (Bollywood related) व्यक्तींसोबत लग्न करतात.

तर काही जण बॉलिवूडशी दूर असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करतात. यापैकी शिल्पा शेट्टीपासून (Shilpa Shetty) ते जुही चावला (Juhi Chawala) सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींनी लक्षाधीश व्यावसायिकांसोबत (Businessman) आपला संसार थाटला आहे.

या यादीत बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूरची (Anil Kapoor) मोठी मुलगी सोनम कपूरचे (Sonam Kapoor) नावही सामील झाले आहे. सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले. ती पतीसोबत लंडनमध्ये राहते. सोनम नुकतीच एका मुलाची आई झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe