UPSC Interview Questions : कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे?

Ahmednagarlive24 office
Published:

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी शिकलेल्या महिला आहेत?
उत्तर : राजस्थान

प्रश्न : जगातील सर्वात जास्त मोबाईल बनवणारा देश कोणता आहे?
उत्तर : चीन देश

प्रश्न : ताजमहाल कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे?
उत्तर : यमुना नदी

प्रश्न : एक माणूस एका दिवसात किती चालू शकतो?
उत्तर : १७५ किलोमीटर

प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना किती पत्न्या होत्या?
उत्तर : २

प्रश्न : कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे?
उत्तर : भूटान

प्रश्न : भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?
उत्तर : गोवा

प्रश्न : कोरोन हे नाव कोणत्या भाषेतील आहे?
उत्तर : लॅटिन

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe