UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही प्रश्नांची यादी घेऊन आलो आहे. तुम्ही ही यादी व महत्वाचे प्रश्न जाणून घ्या.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/06/1152769-upsc-success-tricks.jpg)
प्रश्न : परीक्षांची सुरुवात कोणत्या देशात झाली होती?
उत्तर : चीन देश
प्रश्न : कोणत्या देशात जीन्स पॅन्टवर बंदी आहे?
उत्तर : उत्तर कोरिया
प्रश्न : कोणत्या देशाला सापांचा देश म्हणतात?
उत्तर : ब्राझील देश
प्रश्न : सध्या महाराष्टाचे कृषिमंत्री कोण आहेत?
उत्तर : अब्दुल सत्तार
प्रश्न : जगातील सर्वात उंच प्राणी कोणता आहे?
उत्तर : जिराफ
प्रश्न : फुलपाखरू किती दिवस जगते?
उत्तर : ३० दिवस