UPSC Interview Questions : भारतात सर्वात जास्त कोणत्या धर्माचे लोक शिक्षणात पुढे आहेत? UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

Content Team
Published:

UPSC Interview Questions : देशात दरवर्षी UPSC सारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र या परीक्षेमध्ये (UPSC Exam) पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे मुलाखत (Interview) होय. मुलाखतीत असे काही प्रश्न विचारले जातात ते ऐकून मुलखात देणारा उमेदवार (Candidate) गोंधळात पडू शकतो.

परीक्षांमधील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC IAS परीक्षा. या परीक्षेतील लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे ‘आत्मविश्वास’ आणि ‘चौकटीच्या बाहेर’ विचार करण्याची क्षमता.

IAS मुलाखतीचे प्रश्न खूप चर्चिले जातात. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा जितकी कठीण तितकीच मुलाखत (IAS Interview) अधिक कठीण असते.

UPSC मुलाखतीचे प्रश्न उमेदवारांच्या IQ चाचणीसाठी विचारले जातात. कधी कधी हे प्रश्न फारच विचित्र असतात तर कधी ते अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारित असतात.

त्यामुळेच नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यात चांगली माणसे घाम गाळतात, असे म्हणतात. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला काही अवघड प्रश्‍न (Questions) आणि त्यांची सडेतोड उत्तरे सांगत आहोत.

प्रश्न : असे काय आहे जे खाल्ल्यावर लाल होते, आणि पिल्यावर शांत होते?
उत्तर : राग

प्रश्न : सर्वात स्वस्त सोने कोणत्या देशामध्ये मिळते?
उत्तर : दुबई

प्रश्न : भारतात सर्वात जास्त कोणत्या धर्माचे लोक शिक्षणात पुढे आहेत?
उत्तर : जैन धर्म

प्रश्न : ताजमहालची उंची किती आहे?
उत्तर : ७३ मीटर

प्रश्न : कोणत्या मंदिराचा दरवाजा बंद होताच घंट्या वाजू लागतात?
उत्तर : देवी माताचे मंदिर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe