UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.
UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही सविस्तर जाणून घ्या.
प्रश्न : महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते?
उत्तर : रत्नागिरी
प्रश्न : रेल्वेची स्प्रिंग बनवण्याचा कारखाना कोठे आहे?
उत्तर : ग्वालेर
प्रश्न : महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ कोणता आहे?
उत्तर : पुरणपोळी
प्रश्न : रांची हे शहर भारतातील कोणत्या राज्याची राजधानी आहे?
उत्तर : झारखंड
प्रश्न : राज्यसभेचे सदस्य किती वर्षासाठी पदांवर राहू शकतात?
उत्तर : ६ वर्ष
प्रश्न : भारतीय पहिले जुने स्टॉक एक्सचेंज कोणते आहे?
उत्तर : मुंबई













