UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे आम्ही काही प्रश्नांची यादी दिलेली आहे, जाणून घ्या…
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/05/upsc.jpg)
प्रश्न : रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
उत्तर : महर्षी वाल्मिकी
प्रश्न : महाभारतात पांडव किती होते?
उत्तर : ५ पांडव
प्रश्न : हिंदू धर्म आकाराने कितव्या क्रमांकावर येतो?
उत्तर : चौथ्या क्रमांकावर
प्रश्न : हिंदू धर्मातील सर्वोच्च देवता कोण आहे?
उत्तर : श्री विष्णू, श्री महादेव
प्रश्न : श्रीकृष्णाला किती पत्न्या होत्या?
उत्तर : १६१०८
प्रश्न : हिंदू धर्मातील सर्वात पवित्र प्राणी कोणता आहे?
उत्तर : गाय