UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.
UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : जगातील पहिली भाजी कोणती आहे?
उत्तर : बटाटा
प्रश्न : सर्वात अगोदर अँब्युलन्सची सुरुवात कुठे झाली होती?
उत्तर : स्पेन
प्रश्न : काळी माती कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी सर्वात चांगली असते?
उत्तर : कापूस
प्रश्न : गोवा राज्यात किती जिल्हे आहेत?
उत्तर : २ जिल्हे
प्रश्न : कोणत्या देशात दररोज भूकंप येतात?
उत्तर : इंडोनेशिया
प्रश्न : भारतातील सर्वात प्रसिद्ध रंग कोणता आहे?
उत्तर : केशरी रंग