UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षांमध्ये काही वेळा असे प्रश्न विचारले जातात ते पाहून विद्यर्थ्यांनाच घाम फुटतो. त्या प्रश्नाचे उत्तर डोळ्यासमोर असते पण ते आठवत नाही. सोप्पे असते पण आठवत नाही.
दरवर्षी देशातील लाखो तरुण यूपीएससी परीक्षेला (Exam) बसतात. पण ही परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनणारे मोजकेच उमेदवार आहेत. अनेक इच्छुक UPSC द्वारे आयोजित प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षा पास करतात.

पण यूपीएससीच्या मुलाखतीत (Interview) विचारलेले प्रश्न त्यांच्या मार्गात अडथळा ठरतात. असे अनेक अवघड प्रश्न UPSC मुलाखतीत विचारले जातात. ज्यांची उत्तरे सोपी असली तरी विचित्र पद्धतीने विचारण्यात आल्याने उमेदवारांचा गोंधळ उडाला.
काही सोपे प्रश्नही अनेक वेळा डोकं खाजवायला लावतात. आज आम्ही तुम्हाला शरीराचा असा कोणता भाग आहे त्यावर कधीच घाम येत नाही? या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.
UPSC मुलाखतीत असे काही प्रश्न विचारले जातात की उमेदवाराला लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक उत्तर दिले पाहिजे.
UPSC मुलाखतीतही विचारले गेलेले काही अवघड प्रश्न
प्रश्न: शरीराच्या कोणत्या भागाला कधीही घाम येत नाही?
उत्तर. ओठ
प्रश्न: सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात?
उत्तर. ७
प्रश्नः कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यावर असते?
उत्तर: सागरी खेकडा
प्रश्न: पृथ्वीवर हवा नसेल तर काय होईल?
उत्तर. हवेत 78% नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजन असते. नायट्रोजन वायू वस्तूंना जलद जळण्यापासून वाचवतो. नायट्रोजनशिवाय झाडे आणि वनस्पती नष्ट होतील आणि मानवाला जगणे अशक्य होईल.
प्रश्न: गोल आहे पण चेंडू नाही, काच आहे पण आरसा नाही, प्रकाश देतो पण सूर्य नाही असे काय आहे?
उत्तर: बल्ब.
प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी रात्रंदिवस चालत राहते?
उत्तर: नदी.
प्रश्न: कोणत्या ग्रहावर सर्वाधिक चंद्र आहेत?
उत्तर: शनि.
प्रश्न: DM चे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर: जिल्हा दंडाधिकारी.
प्रश्न: सीडीओचे पूर्ण स्वरूप?
उत्तर: मुख्य विकास अधिकारी.
प्रश्न: रामायणाचा लेखक कोण होता?
उत्तर: वाल्मिकी.
प्रश्न: CA चे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर: चार्टर्ड अकाउंटंट.