UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण या बातमीमध्ये आम्ही स्पर्धा परीक्षेचे काही महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : निळ्या रंगाचे आधार कार्ड किती वर्षानंतर अमान्य होते?
उत्तर : ५ वर्षानंतर
प्रश्न : असा कोणता जीव आहे ज्याचे हृदय त्याच्या डोक्यात असते?
उत्तर : झिंगा
प्रश्न : पुणे याठिकाणी कन्याशाळेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली होती?
उत्तर : धोंडो केशव कर्वे
प्रश्न : भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारताचे किती पंतप्रधान झाले आहेत?
उत्तर : १६ पंतप्रधान
प्रश्न : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते कोण होते?
उत्तर : पंडित नेहरू
प्रश्न : पंजाब केशरी पदवी कोणाला देण्यात आली होती?
उत्तर : लाला लाजपत राय
प्रश्न : अहमदनगर जिल्ह्यामधील गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे ?
उत्तर : ‘मढी’ हे ठिकाण गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.