UPSC Interview Questions : जर तुम्हीही स्पर्धापरीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला भरपूर ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/06/1152769-upsc-success-tricks.jpg)
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : भारतामध्ये जनगणना किती वर्षांनी होते?
उत्तर : 10 वर्षांनी
प्रश्न : इंग्रजांनी त्यांची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे उभारली होती?
उत्तर : सुरत
प्रश्न : गाय सरासरी किती वर्षे जगते?
उत्तर : 15 ते 20 वर्षे
प्रश्न : भारतामध्ये कोणत्या राज्यात सासू- सुनेचे मंदिर आहे?
उत्तर : मध्य- प्रदेश
प्रश्न : दिल्ली भारताची राजधानी कधी बनली आहे?
उत्तर : 1912 साली
प्रश्न : भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे?
उत्तर : जिलेबी