UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही पाहिले असेल की काही प्रश्न असे येतात की ज्यामुळे उमेदवार पूर्णपणे गोंधळून जातात. त्यामुळे जर तुम्हीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
या बातमीमध्ये आम्ही मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची यादी दिली आहे. त्यामुळे तुम्ही या प्रश्नांची उत्तरे खाली सविस्तर जाणून घ्या.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात. जसे की…
प्रश्न : ‘माझी साक्ष’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर : पंडित रमाबाई
प्रश्न : कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला आहे?
उत्तर : विदर्भ
प्रश्न : पुणे करार करण्यामागे कोणते एक प्रमुख कारण आहे?
उत्तर : जातीय निवाडा
प्रश्न : दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा कोणता आहे?
उत्तर : गडचिरोली
प्रश्न : भारतातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : कोलकत्ता
प्रश्न : केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर कोण निर्णय देत असतो?
उत्तर : सर्वोच्च