UPSC Interview Questions : ‘तो कोण आहे ज्याला बुडताना पाहून कोणीही वाचवायला येत नाही’? जाणून घ्या याचे उत्तर

Content Team
Published:
UPSC Interview Questions

UPSC Interview Questions : UPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत (Competitive exams) अनेक असे प्रश्न असतात जे आपल्याला खूप विचार करायला भाग पाडतात. यातील प्रश्नांचे उत्तर हे डोळ्यासमोर असून आपण देऊ शकत नाही. असे चक्रावणारे प्रश्न या परीक्षेत असतात.

यातीलच एक प्रश्न असा आहे की, तो कोण आहे ज्याला बुडताना पाहून कोणीही वाचवायला येत नाही? याचे उत्तर (Answer) आपण अनेक रित्या देऊ शकतो, मात्र याचे मुख्य उत्तर हे कोणाला माहीत नाही.

या प्रश्नाचे उत्तर हे ‘सूर्य’ असे आहे. कारण सूर्य (Sun) सकाळी पूर्वेकडून डोके वर काढतो. व त्यानंतर सूर्यास्तच्या वेळी हळूहळू ढगांआड जातो. आपण हे आपल्या डोळ्यांनी पाहत असतो. परंतु आपण काहीच करू शकत नाही. कारण हे नैसर्गिक आहे.

तसेच स्पर्धापरीक्षांमधे असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ईच्छा असणाऱ्या प्रत्यक्ष उमेदवारांना UPSC परीक्षेसारख्या कठीण मुलाखतीमधून जावे लागते.

तसेच या परीक्षेच्या मुलाखतीतील इतर दोन प्रश्न खालीलप्रमाणे

प्रश्न: कोणता प्राणी जन्मानंतर २ महिने झोपतो? या प्रश्नाचे उत्तर ‘अस्वल’ असे आहे. कारण हा प्राणी जन्म झाल्यानंतर २ महिने झोपून असतो.

प्रश्न: भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? भारताचे पहिले अर्थमंत्री ‘आर. षणमुगम चेट्टी’ हे होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe