Vi Internet Plan : जबरदस्त इंटरनेट स्पीड असणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत आहे 20 रुपयांपेक्षाही कमी, पहा ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Vi Internet Plan : भारतात एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओ या खासगी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत आपले नवनवीन रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत असते. परंतु सध्या सर्वच कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्सची किंमत गगनाला भिडली आहे.

त्यामुळे आता वापरकर्त्यांच्या खिशावर आर्थिक ताण निर्माण होत आहे. असे असतानाही आता तुम्ही 20 रुपयांपेक्षाही कमी किमतीत रिचार्ज प्लॅन सहज खरेदी करू शकता. होय, आता वोडाफोन आयडियाने ही खास ऑफर आपल्या वापरकर्त्यांसाठी आणली आहे. यात तुम्हाला जबरदस्त इंटरनेट स्पीड मिळत आहे.

समजा तुम्ही कुठेतरी बाहेर असल्यास त्यात तुमचा मोबाईल डेटा संपत असल्यास तर तुम्हाला केवळ 19 रुपयांमध्ये फास्ट स्पीड इंटरनेट मिळेल. कारण आता दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी Vi अनेक डेटा व्हाउचर ऑफर करत आहे, ज्यांची किंमत फक्त रु 48, रु 58 आणि रु 98 इतकी आहे.

काय आहेत या रिचार्ज प्लॅनचे फायदे

वापरकर्त्यांना आता Vodafone Idea कडून या 19 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये 1GB हाय-स्पीड 4G डेटा देण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे डेटा व्हाउचर फक्त एका दिवसाच्या वैधतेसह येत आहे. त्यामुळे याच्या मदतीने तुम्हाला फक्त 19 रुपयांमध्ये जबरदस्त स्पीडसह 4G इंटरनेट मिळणार आहे. देशात व्होडाफोन आयडिया खूप चांगले नेटवर्क ऑफर करत आहे. चांगले नेटवर्क येत असल्यामुळे कॉलिंग आणि इंटरनेट दरम्यान वापरकर्त्यांना कोणतीच समस्या येत नाही.

या कंपनीचे उर्वरित डेटा व्हाउचर येत असून, तुम्हाला आता 58 रुपयांच्या बदल्यात 21 दिवसांसाठी 2GB इंटरनेट देण्यात येत आहे. यात तुम्हाला 28 दिवसांसाठी 3GB डेटा घेऊ शकता. तसेच 98 रुपयांच्या किमतीत कंपनी तुम्हाला 21 दिवसांसाठी 9GB इंटरनेट देत आहे. हे लक्षात घ्या की या प्लॅन्सपैकी, Vi चा Rs 58 प्लॅन कमाल वैधता ऑफर करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe