VIP Number : तुमच्या स्मार्टफोनसाठी तुम्हाला देखल VIP Number हवा असले तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही व्होडाफोन हा तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही व्होडाफोनच्या मदतीने सहज तुमच्यासाठी एक VIP Number फ्रीमध्ये प्राप्त करू शकतो.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही निवडलेला VIP Number थेट तुमच्या घरी देखील पोहोचणार आहे. चला तर जाणून घ्या तुम्हाला हा VIP Number कसा प्राप्त होऊ शकतो. व्होडाफोनचा VIP Number खरेदी करण्यासाठी, तुम्हाला VI च्या अधिकृत साइटवर जावे लागेल.

येथे गेल्यावर तुम्हाला बेसिक डिटेल्स टाकावे लागतील. सर्वात वर तुम्हाला पिनकोड आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर तुमच्या समोर व्हीआयपी फॅन्सी नंबरची यादी येईल. शेवटी नंबर ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला ईमेल अॅड्रेस एंटर करावा लागेल.
शेवटी तुम्हाला Proceed to checkout चा पर्याय दिसेल. यानंतर तुम्ही सहज जाऊन मोबाईल नंबर मागवू शकता. व्होडाफोनचा ‘99999….’ सर्वाधिक लोकप्रिय आहे. या मालिकेलाही सर्वाधिक मागणी आहे. मात्र, अनेक व्हॅनिटी क्रमांकही किंमत मोजून विकत घ्यावे लागतात. तुम्ही ते खरेदी करण्यासाठी स्टोअरला देखील भेट देऊ शकता.
एअरटेल व्हीआयपी क्रमांक प्रक्रिया
एअरटेल अनेक व्हॅनिटी नंबर देखील देते. तुम्ही ते सहज खरेदी करू शकता. जर तुम्हाला एअरटेलचा व्हीआयपी नंबर घ्यायचा असेल तर तुम्हाला एअरटेलच्या अधिकृत साइटवर जाऊन ऑर्डर करावी लागेल. येथे गेल्यानंतर तुम्हाला साध्या क्रमांकासाठी अर्ज करावा लागेल.
यानंतर तुम्हाला एक कॉल येईल आणि तुम्ही व्हॅनिटी नंबरची मागणी करू शकता. तुम्हाला एअरटेल नवीन नंबर प्रक्रियेसाठी एक फॉर्म भरावा लागेल. एअरटेलच्या व्हॅनिटी नंबरसाठी तुम्हाला सुमारे 25 हजार रुपये द्यावे लागतील. व्हॅनिटी नंबरसाठी तुम्हाला 1 लाख रुपये देखील द्यावे लागतील.
हे पण वाचा :- 5G Smartphone Offers : संधी गमावू नका ! फक्त 8499 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ जबरदस्त 5G स्मार्टफोन ; जाणून घ्या कसं