काय सांगता….शेअर बाजार कोसळूनही या ‘पेनी स्टॉक’ मध्ये झाली वाढ

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार खालच्या पातळीवर बंद झाला. आज मोठं मोठ्या कंपनीचे शेअर लाल निशाणावर बंद झाल्याचे दिसून आले.

तसेच विशेष बाब म्हणजे 62 हजारांवर गेलेलं मार्केट चक्क 59 हजारांच्या खाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले.

मात्र शेअर बाजार नकारात्मक असतानाही काही निवडक पेनी स्टॉक चांगल्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले. सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 रोजी बंद झालेल्या आधारावर 9.00% पर्यंत वाढलेल्या पेनी स्टॉकची ही यादी आहे:

हे आहेत ते पेनी स्टॉक

Vikas Ecotech Ltd

Sanwaria Consumer Ltd

JIK Industries Ltd

Visagar Polytex Ltd

Orient Green Power Company Ltd

Punj Lloyd Ltd

Bartronics India Ltd

Premier Ltd

Tantia Constructions Ltd

Sintex Industries Ltd

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe