Tata Nexon : भारीच! फक्त 5 लाख रुपयांमध्ये घरी न्या टाटा नेक्सॉन

Ahmednagarlive24 office
Published:

Tata Nexon : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात Tata Nexon एसयूव्हीने सर्वात जास्त विक्री केली आहे. कंपनीने त्यांच्या 15,000 पेक्षा जास्त युनिट्स विकलेल्या आहेत. यावरून तुम्हाला हे समजून आले असेल की कंपनीच्या या एसयूव्हीला किती मागणी आहे.

केवळ नवीन एसयूव्ही नाही तर कंपनीच्या जुन्या एसयूव्हीलाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आजही ही कार मार्केटमध्ये विकली जात आहे. तुम्ही ती फक्त 5 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही संधी कुठे मिळत आहे ? जाणून घेऊयात…

हे लक्षात ठेवा की सूचीबद्ध केलेले हे 2018 सालच्या टाटा नेक्सॉन एक्सएम 1.2 मॅन्युअल 5,35,000 रुपये मोजावे लागत आहे. ही कार नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून तिचा क्रमांक UP-14 पासून सुरू होतो. या कारने आतापर्यंत एकूण 74,292 किमी अंतर कापले असून ती पेट्रोल इंजिन असलेली कार आहे.

तसेच 2018 Tata NEXON XMA 1.5 Automatic ला सुद्धा Rs.5,35,000 रुपये मोजावे लागत आहे. ही कारसुद्धा नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून ती आतापर्यंत एकूण 94,046 किमी धावली आहे. तिचा क्रमांक DL-8C पासून सुरू होतो.

2019 Tata NEXON XM 1.2 MANUAL कारसाठी 6 लाख 98 हजार रुपये मोजावे लागत आहे. तिचा क्रमांक HR-26 पासून सुरू होतो. ही कारसुद्धा नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारने एकूण 47,428 किमी अंतर कापले असून ही पेट्रोल इंजिन असलेली कार आहे.

2021 Tata NEXON XE REVOTORQ MANUAL साठी 8,21,000 रुपये मोजावे लागत आहे. नोएडामध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. तिचा क्रमांक DL-12 पासून सुरू होतो. तसेच या कारने 29,918 किमी अंतर कापले असून ही डिझेल इंजिन असलेली कार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe