Bhaubeej wishes in marathi : 21 ऑक्टोबरपासून यंदाच्या दिवाळीला (Diwali Date in 2022) सुरुवात झाली आहे. वसुबारसेपासून (Vasubaras) सुरु झालेल्या या सणाचा (Diwali) भाऊबीजेने (Bhaubeej) शेवट होतो.
यावर्षी भाऊबीज 26ऑक्टोबर (Bhaubeej in 2022) रोजी आहे. बहीण आणि भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज. तरी यावर्षी तुमच्या भावाला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा (Bhaubeej wishes) द्या.

या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे असा प्रघात आहे.
या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. या दिवशी होणारी भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो.
(1)
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🎁
2
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
3
कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
भाऊबीजेच्या प्रेमळ शुभेच्छा!
4
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
🎁💥भाऊबीजेच्या शुभेच्छा!💥🎁
5
पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
6
दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
7
आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..
भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा!!
8
फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!!
9
सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
10
सोनियाच्या ताटी,
उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची रे वेडी माया!
🎁🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏🎁
11
माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो
हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
12
खलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो,
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!
13
तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
14
तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!
15
सोनेरी प्रकाशात पहाट झाली,
आनंदाची उधळण
करत भाऊबीज आली.
🎁✨भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!✨🎁
16
दिवाळीच्या पणतीला साथ असते
प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस
असते तुझ्या भेटीची.
💥🏮भाऊबीजेच्या शुभेच्छा!!💥🏮
17
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
18
तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच
कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!!💥
19
तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!🎁
20
चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,,
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
21
प्रेमाने सजलेला हा दिवस भावा
तुझ्याशिवाय अपूर्ण आहे हा सण…
लवकर ये भावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
22
बहीण करते लाड, भाऊ देतो प्रेम,
भावाबहिणीचं हे अनोख
नातं असंच राहो कायम,
भाऊबीज शुभेच्छा अपरंपार.
23
भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही
🎊✨नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा
24
भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही
नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
25
❤️भांडण, राग, दोस्ती..
प्रेम, काळजी, मस्ती…
म्हणजे भाऊ बहीण!
भाऊबीजच्या❤️
🙏🤩हार्दिक शुभेच्छा.🙏