Apple च्या iPhone 15 वर बंपर डिस्काउंट ! आता ‘इतक्या’ रुपयांना मिळतोय आयफोन, पहा संपूर्ण डिस्काउंट ऑफर

Published on -

Apple iPhone 15 Discount : तुमचेही आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न आहे का? मग आता हे तुमचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. कारण की, आयफोन 15 वर सध्या बंपर डिस्काउंट मिळत आहे.

म्हणजे जर तुम्हालाही आयफोन 15 खरेदी करायचा असेल मात्र तुमच्याकडे तेवढा बजेट नसेल तर तुम्हाला आता स्वस्तात हा फोन खरेदी करता येणार आहे.

खरे तर कंपनीने हा iPhone 15 गेल्यावर्षी लॉन्च केला होता. आता हा आयफोन लॉन्च होऊन काही महिन्यांचा काळ उलटला आहे. मात्र अशातच या लेटेस्ट iPhone वर बंपर डिस्काउंट ऑफर मिळू लागली आहे.

आधी कंपनीने या फोनच्या किमतीत कपात केली. कंपनीने या आयफोनच्या किमतीत कपात केल्यानंतर आता ईकॉमर्स साईट अमेझॉनवर देखील या आयफोनसाठी बंपर डिस्काउंट ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यामुळे हा आयफोन खूपच कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. अमेझॉनवर यावेळी या मॉडेलवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर सुरू आहे.

तुम्हालाही स्वस्तात ॲपलचे हे मॉडेल खरेदी करायचे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करावी लागणार आहे.

कारण की भविष्यात या मॉडेलच्या किंमती आणखी वाढू शकतात. दरम्यान आता आपण अमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर iPhone 15 वर किती डिस्काउंट मिळत आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती डिस्काउंट मिळतोय?

मिळालेल्या माहितीनुसार अमेझॉन या लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्मवर iPhone 15 चे 128 जीबी व्हेरीयंट 79 हजार 900 रुपयांना लिस्ट करण्यात आले आहे.

मात्र ग्राहकांना याच्या खरेदीसाठी ॲमेझॉनवर दहा टक्क्यांपर्यंतची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. हा एक फ्लॅट डिस्काउंट असून डिस्काउंट ऑफरचा लाभ मिळाल्यास ग्राहकांना हा फोन फक्त आणि फक्त 71990 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

विशेष बाब अशी की, या मॉडेलच्या 256 जीबी व्हेरीयंटवर देखील दहा टक्के डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. 256 जीबी व्हेरीयंट अमेझॉन वर 99 हजार 900 रुपयांना लिस्ट करण्यात आले आहे.

मात्र फ्लॅट डिस्काउंट ऑफरचा लाभ जर ग्राहकांना मिळाला तर हा फोन फक्त आणि फक्त ९०९९० रुपयांना उपलब्ध होणार आहे. अमेझॉन कडून ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ दिला जात आहे.

एक्सचेंज ऑफर अंतर्गत हा फोन खरेदी केला तर 33 हजार 500 रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे. मात्र हे सर्वस्वी जुन्या फोनच्या कंडिशनवर आणि मॉडेलवर अवलंबून राहणार आहे. एकंदरीत अमेझॉन वर आता iPhone 15 हा लेटेस्ट आयफोन खूपच कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe