Chanakya Niti : सावधान.. अशा महिलांमुळे उध्वस्त होते घर, त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं

Ahmednagarlive24 office
Published:
Chanakya Niti

Chanakya Niti : कूटनीती आणि राजकारणाचे महत्त्वाचे ज्ञान देणाऱ्या आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नितीशास्त्रात स्त्रियांशी निगडित असे काही गुण आणि अवगुण सांगितले आहेत. जर तुम्ही ते वाचले तर तुमच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होऊ शकतील.

परंतु जर तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हीही खूप मोठ्या संकटात सापडू शकता. असे म्हणतात की एक स्त्री आपल्या सद्गुणांमुळे सामान्य घराला स्वर्गात बदलते, परंतु जर तिच्यात काही अवगुण असतील तर त्या विध्वंसाचे कारण बनत असतात.

1. सपाट तळवे असणाऱ्या महिला

असे म्हणतात की वाढलेला तळहात चांगला मानला जातो. चपटे तळवे असणाऱ्या महिला नशिबाच्या दृष्टीने खूप गरीब असतात. त्यामुळे त्यांना आयुष्यात सुख कमी आणि दु:ख जास्त मिळत असते. इतकेच नाही तर त्यांना अनेकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या लोकांचे नशीब खराब होते.

2. लांब मान असणाऱ्या महिला

आचार्य चाणक्य यांच्या मते लहान मान असणाऱ्या स्त्रिया शांत स्वभावाच्या असतात. त्यामुळे त्यांचे नशीब खूप चांगले असून त्यांच्यासोबत राहत असणाऱ्या व्यक्तीला लाभ होतो. तर दुसरीकडे, लांब मान असणाऱ्या महिला हुशार असतात. त्या नेहमी स्वतःचा विचार करून घर उध्वस्त करत असतात.

3. पिवळे डोळे असणाऱ्या महिला

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, राखाडी रंगाचे डोळे असणाऱ्या महिलांना कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी चांगले मानले जाते, तसेच पिवळ्या रंगाचे डोळे असणाऱ्या महिला अनेकदा आजारी असतात, ज्यामुळे त्यांचे बहुतेक पैसे आजारपणात खर्च होत असतो.

4. रुंद दात

चाणक्य यांच्या मतानुसार, रुंद दात असणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य बहुतेक दुःखाच्या छायेत व्यतीत होते. त्यामुळे त्या रागीट आणि चिडखोर स्वभावाचे असतात. त्या कुटुंब उद्ध्वस्त करतात आणि त्यांना योग्य निर्णय घेता येत नाही.

5. लांब बोट

ज्या महिलांच्या पायाची बोटं अंगठ्यापेक्षा लांब असतात त्या महिला कुटुंबासाठी चांगल्या नसतात. त्या घरात नेहमी कलह निर्माण करतात. सतत त्यांचा राग नाकावर असल्याने त्या समोरच्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe