Happy Friendship Day 2023 : तुमच्या खास मित्रांना द्या ‘फ्रेंडशिप डे’ च्या अनोख्या शुभेच्छा देऊन जपा मैत्रीचा धागा

Published on -

Happy Friendship Day 2023 : प्रत्येक वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. या वर्षी फ्रेंडशिप डे हा ६ ऑगस्टला आहे. पूर्वीप्रमाणे अजूनही शाळा, कॉलेजमध्ये एकमेकांना फ्रेंडशीप बॅन्ड बांधून हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे.

महत्त्वाचे म्हणजे अनेकजण बाकीच्या सर्व मित्रांना एखाद्या लेसचा बँड आणि खास बेस्ट फ्रेंडसाठी मण्यांचा आणि सजवलेला बँड घेतात. आता तुम्ही तुमच्या मित्राला संदेशातून अनोख्या शुभेच्छा देऊ शकता.

1. निसर्गाला रंग हवा असतो
फुलाला गंध हवा असतो
माणून एकटा कसा राहणार
त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰😍😘

2. किती सुंदर होते ते लहान पणाचे दिवस
फक्त दोन बोट जोडली की
पुन्हा दोस्ती ला सुरुवात व्हायची..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🌺🌺🌺🌺🌺

3. मैत्री असावी मनाची मनाशी
मैत्री असावी जन्मा-जन्माची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
अशीच मैत्री असावी तुझी अन माझी
हॅप्पी फ्रेंडशीप डे

4. मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

5. मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌺🌺🌺🌺🌺

6. काळ येतो जातो
पण काळजात राहते
ती फक्त मैत्री…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🙏🌸

7. बर्थडेला ज्यांचा कॉल सर्वात आधी
चुकल्यावर ऐकवतात शिव्यांची यादी
सतत लेट येऊन करतो जो माज
चल जाऊदे, फ्रेंडशिप डे आहे आज

8. जगावे असे कि मारणे अवघड होईल ,
हसावे असे कि रडणे अवघड होईल ,
कुणाशीही मैत्री करणे सोप्पे होईल ,
पण मैत्री टिकवावी अशी कि तोडणे अवघड होईल
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🌾🌾

9. जीवन आहे तर आठवणी आहेत,
आठवण आहे तर भावना आहेत,
भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे….
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🥰😍😘

10. मैत्री असावी पाण्यासारखी निर्मळ,
दूर असूनही सर्व काही स्वच्छ पणे सांगणारी…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🌺🌺🌺🌺🌺

11. रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
👍🌺

12. दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही…..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🌾🌾🥰😍😘

13. नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,
जमीन मुळात ओळी असावी लागते
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🌾🌾

14. आठवणींच्या भोवऱ्यात एक क्षण आमचा असो,
बहरलेल्या फुलांमध्ये एक फुल आमचे असो,
जेव्हा तुम्ही मित्रांची आठवण काढाल,
तेव्हा त्या नावांच्या यादीत एक नाव आमचंही असो
हॅपी फ्रेंडशिप डे

15. जेव्हाही आम्ही या जगाचा निरोप घेऊ,
तेव्हा खूप आनंद आणि आपुलकी देऊन जाऊ,
जेव्हा जेव्हा या वेड्या मित्राची येईल आठवण ,
हसता-हसता डोळ्यातून येतील नक्कीच अश्रू बाहेर
हॅपी फ्रेंडशिप डे👍🌺

16. मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान कोणतीही संपत्ती नाही,
मैत्रीपेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही,
मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे,
पण या धाग्यापेक्षा मजबूत कोणतीही साखळी
या जगात नाही!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

17. तुझ्या मैत्रीने खूप काही शिकवलं
माझ्या जीवनात सुख आलं,
ऋणी आहे मी देवाचा
ज्याने मला तुझ्यासारख्या मित्राला भेटवलं!!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !👍🌺👍🌺

18. दुनियादारीमध्ये आम्ही थोडे कच्चे आहोत,
पण दोस्तीमध्ये एकदम सच्चे आहोत
आमचे सत्य फक्त यावरच कायम आहे की
आमचे मित्र आमच्यापेक्षाही खूप चांगले आहेत !!!
मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

19. गुलाबाच्या फुलाचा सुगंध चोरला जाऊ शकत नाही,
सूर्याची किरणे रोखली जाऊ शकत नाहीत,
मित्रांमध्ये कितीही अंतर असले तरीही,
खास मित्रांना विसरले जाऊ शकत नाहीत !!
हॅपी फ्रेंडशिप डे

20. आम्ही तुझ्या जीवनाची ओळख बनू,
आम्ही तुझ्या ओठांचे हास्य बनू,
तुझ्या आयुष्यात येवोत कितीही अडचणी,
आम्ही तुझ्यासाठी तुझे आभाळ होऊ
हॅपी फ्रेंडशिप डे

21. जीवनात काही असे मित्र येतात,
कुणी सोबत असो अथवा न नसो,
पण हे मित्र कायम सावलीसारखे असतात सोबत !
हॅपी फ्रेंडशिप डे !

22. मैत्री – एक नाते रक्तापलिकडले
​मैत्री – एक नाते रक्तापलिकडले
फुल होऊन हसणे म्हणजे आयुष्य

23. मैत्री म्हणजे चेहऱ्यावरील गोड हसू,
मैत्री ही सुख आणि दु: खाची ओळख,
राग जरी आला तरी मनात ठेवू नका,
कारण मैत्रीचे नाते असते निरागस!
हॅपी फ्रेंडशिप डे👍🌺🌺

24. हसून दुःख विसरणे म्हणजे आयुष्य
लोक एकमेकांना भेटून आनंदी झाले असते तर आणखी काय हवे होते?
न भेटताही मैत्री टिकवणं हे देखील जीवनच असते !!
हॅपी फ्रेंडशिप डे

24. प्रत्येक मैत्री हृदयाच्या जवळ नसते,
आयुष्य दु: खापासून दूर नसते,
माझ्या मित्रा आपल्या मैत्रीची कायम कदर कर,
कारण प्रत्येकजण मैत्रीत कायम भाग्यवान नसतो !!
हॅपी फ्रेंडशिप डे!🤩🥰🌺🌺

25. देवाने म्हटलं मैत्री करू नकोस,
मित्रांच्या गर्दीत तू हरवून जाशील…
मी म्हटलं देवा कधी तरी जमिनीवर येऊन तु माझ्या मित्रांना भेट…
तुही मैत्रीच्या रंगात रंगून जाशील…
हॅपी फ्रेंडशिप डे

26. लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…
लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…
लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो….
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🤩🥰

27. जेव्हाही आम्ही या जगाचा निरोप घेऊ,
तेव्हा खूप आनंद आणि आपुलकी देऊन जाऊ,
जेव्हा जेव्हा या वेड्या मित्राची येईल आठवण ,
हसता-हसता डोळ्यातून येतील नक्कीच अश्रू बाहेर
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

28. मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान कोणतीही संपत्ती नाही,
मैत्रीपेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही,
मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे,
पण या धाग्यापेक्षा मजबूत कोणतीही साखळी
या जगात नाही!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

29. मित्र मनातील प्रत्येक गोष्ट समजून घेतात,
सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणात कायम सोबत असतात,
खरे मित्र त्यांनाच भेटतात, जे भाग्यवान असतात,
असे नशीब लाभो वारंवार, हीच देवाकडे आमची प्रार्थना!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🥰😍😘🥰😍😘

30. मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देत गालातल्या गालात हसणारे
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

31. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत
राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

32. मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

33. देव ज्यांना रक्ताच्या
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा🥰😍😘

34. मैत्री हा विचित्र खेळ आहे
दोघांनी तो खेळताना
एक बाद झाला तरी
दुसर्‍याने तो सांभाळायचा असतो!
फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा!

35. शब्दांना भावरूप देते,
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही, तेच खरे मित्र. ॥
फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा!🥰😍😘🥰😍😘

36. मैत्री करत असाल तर,
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा,
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.
फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा!

37. बहरू दे आपल मैत्रीच नात,
ओथंबलेले मन होऊ दे रित,
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.
मित्रा तुला फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा!

38. जन्म एका टिंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं,
पण मैत्री असते ती,
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.
मित्रा तुला फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा!

39. खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

40. जीवनात दोनच मित्र कमवा,
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी,
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

41,मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा🥰🥰😍😘😘🥰😍😘

42.रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

43. मैत्री करत असाल तर,
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा,
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

44. मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

45. चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

46. मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

47. ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.🥳🥰😘

48. पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

49. जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…..

50. आपल्या सावलीपासून आपणच शिकावं
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे
मैत्री दिनाच्या शुभेच्छा🥳🥰😘🥳🥰😘

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe