कोमट पाणी प्याल तर…हार्ट अटॅक पासून रहाल दूर !

Published on -

२८ फेब्रुवारी २०२५ : काहीही खाल्ल्यानंतर थंड पाणी प्यायल्यामुळे आपल्या पोटातील अन्न पचवणारा अग्नी शांत होतो.अन्नातील तैलकट पदार्थ गोठतात आणि त्यामुळे पचनक्रिया मंद होते आणि जेव्हा पोटातील हा गाळ अॅसिडसोबत रिअॅक्ट होतो, तेव्हा तो आतड्यांकडून शोषून घेतला जातो.त्यामुळे आतड्यांमधील फॅट्सचं प्राण वाढत जातं.त्यामुळं जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर कोमट पाणी, गरम सूप प्यावं.

फ्रेंच फ्राइस आणि बर्गर

* फ्रेंच फ्राइस आणि बर्गर हे हृदयाचे सर्वांत मोठे शत्रू आहेत आणि त्यावर शीतपेय प्यायल्याने धोका अजून जास्त वाढतो.आपल्या चांगल्या आरोग्यासाठी ही सवय आजच कायमची बंद करून टाका.
* रात्री झोपायला जाण्याआधी एक ग्लास कोमट पाणी प्या.कोमट पाण्यामुळे रक्तप्रवाह नीट चालू राहतो आणि हार्ट अॅटॅकची भीती कमी होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe