कोहली इंस्टाग्रामवरील एका पोस्टचे घेतो 11 कोटी, ‘हे’ आहे इतरही अनेक बिझनेस त्यातूनही होतेय अब्जावधी रुपयांची कमाई

Virat Kohli

Virat Kohli Twitter Earning : विराट कोहलीचे ट्विटरवर 58.5M फॉलोअर्स आहेत. विराट कोहली ट्विटरवर एका पोस्टसाठी 2.5 कोटी रुपये आकारतो. तो येथूनही करोडो रुपये कमावतो, त्यामुळे विराट कोहलीची नेट वर्थ वाढण्यास मदत होते.

Virat Kohli Investment in Startup

कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RBC) कडून खेळतो, RCB विराट कोहलीला एका हंगामासाठी 15 कोटी रुपये देते. खेळाव्यतिरिक्त कोहली अनेक ब्रँड्सचा मालक आहे. त्यांनी ब्लू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ, एमपीएल आणि स्पोर्ट्स कॉन्व्होसह सात स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यातून तो दरवर्षी करोडो रुपये कमावतो.

फेब्रुवारी 2019 मध्ये त्याने Galactus Funware Technologyमध्ये गुंतवणूक केली. ही कंपनी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म एमपीएल चालवते. ऑक्टोबर 2020 मध्ये त्याने फॅशन स्टार्टअप यूएसपीएलमध्ये 19.30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ऑनलाइन इन्शुरन्स एग्रीगेटर डिजिट इन्शुरन्समध्येही त्यांची गुंतवणूक आहे.

Virat Kohli Business Income

विराट स्वत: प्रसिद्ध फॅशन ब्रँड Wrogn, One8 सह 9 व्यवसायांचा मालक आहे. त्या व्यवसायातून त्यांना दरवर्षी कोट्यवधी रुपये मिळतात. FC Goa, Neuva रेस्टॉरेंट, चिसेल फिटनेस, Blue tribe, व Rage Coffee हे त्याचे इतर व्यवसाय आहेत, जे सर्व विराट कोहलीच्या मालकीचे आहेत. जो त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe