Personality Test : आपण आपल्या दैनंदिन जीवनात हजारो लोकांना भेटतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. बऱ्याचदा आपण व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज त्याच्या बोलण्यावरून किंवा वागण्यावरून लावतो. परंतु अनेकदा बोलण्यावरून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल कळून येत नाही, अशा वेळी आपण शरीराच्या अवयवांची मदत घेऊ शकतो. होय, आपण व्यक्तीच्या अवयवांवरून देखील तिच्याबद्दल जाणून घेऊ शकतो.
माणसाचे डोळे आणि नाक असो किंवा हाताची बोटे आणि पायाची बोटे असो, हे सर्व त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व मांडण्याचे काम करतात. आज आम्ही तुम्हाला बोटांच्या आकारावर आधारित व्यक्तिमत्वाची माहिती देणार

-प्रत्येक व्यक्तीची बोटे विशेषत: पायाची बोटे हलवणे खूप कठीण आहे. जे लोक आपल्या पायाची बोटं हलवतात ते धैर्यवान असतात. या लोकांना साहस आवडते. ते त्यांच्या जीवनात जोखीम घेण्यास कधीही घाबरत नाहीत आणि प्रत्येक परिस्थितीला कसे तोंड द्यावे हे त्यांना ठाऊक आहे.
-काही लोक अंगठा अजिबात हलवू शकत नाहीत. अशा लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलायचे झाले तर ते आपल्या पार्टनरशी खूप प्रामाणिक असतात. हे लोक आपले जीवन नेहमी प्रामाणिकपणे जगतात. आणि फक्त एकाच व्यक्तीसोबत आयुष्य घालवतात.
-काही लोकांचा अंगठा फारसा वाकत नाही. अशा लोकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचे झाले तर ते बरेच आजारी राहतात पण त्यांचा जास्त वेळ मित्रांसोबत घालवतात.
-काही लोकांचा अंगठा खूप वाकतो आणि तो काटकोन बनतो. असे लोक स्वावलंबी असतात. त्यांना आयुष्यात कधीही शिफारशींची गरज नसते; ते स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर पुढे जातात.