Skip to content
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

ATM UPDATE : ATM मशीन मधून पैसे काढल्यानंतर कॅन्सल बटन दाबणं गरजेचं आहे? योग्य उत्तर एकदा जाणून घ्या…

Ahilyanagarlive24 Office
Published on - Monday, April 10, 2023, 8:32 AM

ATM UPDATE : जर तुम्ही ATM मध्ये जाऊन पैसे काढले असतील तर तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही पैसे काढल्यानंतर नेहमी कॅन्सलचे बटण दाबता. यामुळे तुम्ही सुरक्षित व्यवहार करत आहे असेल तुम्हाला वाटते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण व्यवहार करताना कॅन्सल बटनवर क्लिक केल्यानंतर आपण सुरक्षितरित्या पैसे काढले आहेत असे आपल्याला वाटत राहते. म्हणजेच यानंतर कोणीही पासवर्ड टाकल्याशिवाय आपल्या अकाऊंट मधून पैसे काढू शकत नाही असा विचार आपण करत असतो.

गेल्या काही वर्षांपूर्वी कॅन्सल बटण बाबतीत एक पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये कॅन्सल बटन हे नंतर नाही तर अगोदर दाबण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामध्ये लिहिले होते की, जर आपण एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असाल तर कार्ड मशीनमध्ये टाकण्यापूर्वी कॅन्सल बटण दोन वेळेस दाबा.

या पोस्टमध्ये असंही छापण्यात होतं की, पासवर्ड चोरण्यासाठी या अगोदर कोणी सेटअप लावला असेल तर तो आपोआप रद्द होईल. ही पोस्ट त्यावेळेस आरबीआयची आहे म्हणून व्हायरल झाली होती..

Related News for You

  • ‘ह्या’ नदीवर तयार होतोय भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल! 2028 मध्ये पूर्ण होणार बांधकाम, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फक्त 30 मिनिटात
  • महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा रेल्वेमार्ग ! ‘या’ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या Railway मार्गाचे फायनल लोकेशन सर्वे पूर्ण
  • पुण्याला मिळणार 8,313 कोटी रुपयांचा नवा मेट्रो मार्ग ! तयार होणार ‘ही’ 23 नवीन स्थानके, पहा स्थानकांची संपूर्ण यादी
  • मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! महाराष्ट्रातील 15 स्थानकावर थांबा घेणार

सरकारला या पोस्ट संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे

त्यावेळी ही पोस्ट संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली होती. यानंतर या पोस्ट बाबत सरकारला यावर स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागलं. PIB ने या पोस्टचे फॅक्ट चेक केले आणि ती पोस्ट खोटी असल्याचं सांगितलं. PIB ने ट्विटरवर लिहिले, ‘RBI च्या नावाने चालवल्या जाणार्‍या बनावट पोस्टचा अशा प्रकारचा दावा आहे की एटीएममध्ये व्यवहार करण्यापूर्वी दोन वेळेस कॅन्सल बटण प्रेस केल्याने पासवर्ड चोरी टाळली जाते.

परंतु हे पूर्णपणे खोटं विधान आहे तसेच भारतीय रिझर्व बँकेने ने जारी केलेले नाही.’ भारतीय रिझर्व बँकेने पुढे व्यवहार सुरक्षित ठेवण्या करीता 2 पर्यायाचा उल्लेख केला आहे. पहिला- आपला व्यवहार पूर्ण privacy ने करा त्याचबरोबर दुसरे- आपल्या जवळच्या कार्डवर पिन कोड कधीच लिहू नका.

एटीएम ताबडतोब डिलीट करते आपली माहिती

आपला व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कुठलेही एटीएम कार्ड बाबतची सर्व माहिती पूर्णपणे डिलीट करते. यामुळे आपण कॅन्सल बटणवर क्लिक केलं नाही तरीही आपली माहिती त्या ठिकाणी सेव्ह होणार नाही.

परंतु, काही ATM मध्ये आपल्याला ट्रांझेक्शन सुरू ठेवण्यास सांगितले जाते. या बाबत नक्कीच कॅन्सल करा. यासोबतच, आपला व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तसेच मशीनवर होम स्क्रीन पुन्हा एकदा दिसू लागल्यावर आपल्याला कॅन्सल बटण दाबण्याची गरज नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

..……तर कितीही प्रयत्न केलेत तरी ई-केवायसी होणार नाही ! लाडकी बहीण योजनेबाबत मोठे अपडेट

Ladki Bahin Yojana

‘ह्या’ नदीवर तयार होतोय भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल! 2028 मध्ये पूर्ण होणार बांधकाम, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फक्त 30 मिनिटात

India's Longest Bridge

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा रेल्वेमार्ग ! ‘या’ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या Railway मार्गाचे फायनल लोकेशन सर्वे पूर्ण

Maharashtra Railway News

पुण्याला मिळणार 8,313 कोटी रुपयांचा नवा मेट्रो मार्ग ! तयार होणार ‘ही’ 23 नवीन स्थानके, पहा स्थानकांची संपूर्ण यादी

Pune News

मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! महाराष्ट्रातील 15 स्थानकावर थांबा घेणार

Mumbai Railway

एसटी महामंडळात 17,450 रिक्त पदाची भरती, पगार मिळणार 30 हजार रुपये महिना, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

ST Mahamandal Recruitment

Recent Stories

मोठी बातमी ! आरबीआयची धडक कारवाई, महाराष्ट्रातील ‘या’ 4 बँकांना RBI चा मोठा दणका, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Banking News

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना 22 सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर !

Maharashtra News

लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी ! ई – केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार? पहा संपूर्ण यादी

Ladki Bahin Yojana

Post Office मध्ये 5 वर्षांसाठी 15 लाख रुपयांची एफडी केल्यास किती रिटर्न मिळणार? वाचा…

Post Office Scheme

जीएसटी कपातीचा निर्णय लागू झाल्यानंतर गॅस सिलेंडर पण स्वस्त होणार का? समोर आली मोठी माहिती

Gas Cylinder Price

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ

Maharashtra Agriculture News

Vikran Share Price: ‘हा’ स्मॉल कॅप स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांका जवळ! आज छप्परफाड कमाईची संधी?

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी