Google Pixel 6a : भन्नाट ऑफर ! गुगलचा 44 हजारांचा फोन खरेदी करा 11 हजारांपेक्षा कमी किमतीत; करा असा खरेदी

Ahmednagarlive24 office
Published:

Google Pixel 6a : जर तुम्हाला स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आज सारखी संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. आज आम्ही तुम्हाला कारण Google Pixel 6a या स्मार्टफोनच्या ऑफरबद्दल सांगणार आहे.

Google Pixel 6a या फोनची मूळ किंमत 43,999 रुपये आहे, परंतु त्याच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे आणि ग्राहक फक्त 10,999 रुपयांमध्ये हा फोन घरी आणू शकतील.

जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Google Pixel 6a चे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून 10,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. हा फोन Flipkart वर 27% च्या सवलतीत उपलब्ध करून दिला जात आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत 43,999 रुपयांवरून 31,999 रुपयांवर आली आहे.

फ्लिपकार्टच्या उर्वरित ऑफरनंतर, या फोनची किंमत आणखी स्वस्तात खरेदी केली जाऊ शकते, जी 11,000 रुपये आहे. तुमच्याकडे जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असल्यास, तुम्ही Google Pixel 6a ची किंमत आणखी कमी करण्यासाठी वापरू शकता.

एक्सचेंजवर तुम्हाला 21,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्यामुळे, सूट आणि एक्सचेंज ऑफरच्या मदतीने, Pixel 6a ची किंमत 10,999 रुपयांपर्यंत कमी केली जाऊ शकते.

याशिवाय अनेक बँक ऑफर्स आहेत ज्यांचा फायदाही घेतला जाऊ शकतो. डीबीएस बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड, आयडीबीआय बँक कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर सूट मिळू शकते.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Google Pixel 6a मध्ये 6.14-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच यात ड्युअल रियर कॅमेरा देखील आहे. याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे आणि डिस्प्लेच्या संरक्षणासाठी याला गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण आहे. फोनचा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटसह येतो.

तसेच यात 12.2 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे आणि फ्रंट कॅमेरा म्हणून, यात 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. Google Pixel 6a मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2 आणि USB Type-C पोर्ट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 4410mAh बॅटरी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe