Petrol Diesel Price : खुशखबर ! आता पेट्रोल ₹ 84.10 आणि डिझेल ₹ 79.74 प्रति लिटरने मिळणार; पहा आजचे ताजे दर

Ahmednagarlive24 office
Published:

Petrol Diesel Price : देशात इंधनाचे दर गगनाला भीडले असताना आता मात्र सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळू शकते. कारण आज देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

आणि सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये 113.48 रुपये प्रति लिटर आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचे दर 29.39 रुपये कमी आहेत, तर डिझेलही 18.50 रुपयांनी स्वस्त आहे.

देशातील महानगरांमध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा दर

सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट करतात.

दुसरीकडे, ब्लूमबर्ग एनर्जीनुसार, ब्रेंट क्रूडची एप्रिल फ्युचर्स किंमत प्रति बॅरल $ 86.18 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, WTI चा एप्रिल फ्युचर्स आता प्रति बॅरल $ 80.47 वर आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना 290 व्या दिवशीही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

शहराचे नाव पेट्रोल रु/लिट डिझेल रु/लि

आगरतळा 99.49 88.44
पाटणा 107.24 94.04
लखनौ 96.57 89.76
दिल्ली 96.72 89.62

धनबाद 99.80 94.60
जोरहाट 97.49 88.40
फरीदाबाद 97.49 90.35
गाझियाबाद 96.50 89.68
श्रीगंगानगर 113.48 98.24

परभणी 109.45 95.85
रांची 99.84 94.65
पोर्ट ब्लेअर 84.1 79.84
चेन्नई 102.63 94.24
बंगलोर 101.94 87.89
कोलकाता 106.03 92.76
अहमदाबाद 96.42 92. 17

चंदीगड 96.2 84.26
आग्रा 96.35 89.52
जोशीमठ 97.80 92.64
भोपाळ 108.65 93.9

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe