UPSC Interview Questions : मनुष्याला रागवण्यासाठी एकूण किती मासपेशींची आवश्यकता असते?

Published on -

UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. दरम्यान, यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात.

UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : पुणे करारावर बाबासाहेबांनी कोणत्या कारागृहात स्वाक्षरी केली होती?
उत्तर : येरवडा कारागृह

प्रश्न : उजनी धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेत महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे धारण आहे?
उत्तर : पहिल्या क्रमांकाचे धारण आहे.

प्रश्न : मानवाला लघवी न होणे ही लक्षण कोणत्या रोगातील आहे?
उत्तर : अतिसार रोग

प्रश्न : जास्त रक्तदाबामुळे कोण-कोणती लक्षणे उद्बवत असतात?
उत्तर : बेशुद्धी, झटके, लकवा

प्रश्न : संविधान तयार करण्यासाठी २२ समित्या कोणी तयार केल्या होत्या?
उत्तर : संविधान सभा

प्रश्न : मनुष्याला रागवण्यासाठी एकूण किती मासपेशींची आवश्यकता असते?
उत्तर : ४२ मासपेशींची आवश्यकता असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe