UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : कोणत्या प्राण्याला डोळे नसतात?
उत्तर : गांढूळ
प्रश्न : जगातील सर्वात उंच इमारत कोणत्या देशात आहे?
उत्तर : दुबई
प्रश्न : कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त सिगारेट पितात?
उत्तर : अमेरिका
प्रश्न : रक्त देणाऱ्या व्यक्तीचे वजन किती पेक्षा जास्त असावे लागते?
उत्तर : ४५ पेक्षा जास्त
प्रश्न : शरीराने वापरलेल्या एकूण ऊर्जा पैकी किती टक्के ऊर्जा मेंदू वापरतो?
उत्तर : २० टक्के
प्रश्न : वृद्ध गंगा असे कोणत्या नदीस संबोधले जाते?
उत्तर : गोदावरी नदी
प्रश्न : जगातील सर्वात महाग वस्तू कोणती आहे?
उत्तर : युरेनियम