UPSC Interview Questions : भारताचा फुटबॉल असे कोणत्या शहरास म्हणतात?

Ahmednagarlive24 office
Published:

UPSC Interview Questions : जेव्हा जगातील सर्वात कठीण परीक्षांचा विचार केला जातो, तेव्हा IAS परीक्षेची त्या यादीतील टॉप 10 मध्ये गणना केली जाते. लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा त्याची मुलाखत क्लिअर करणे अधिक कठीण मानले जाते.

या परीक्षेच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्याचा कोणताही विशिष्ट पॅटर्न नसल्याने उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी कुठूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये असे अनेक अवघड प्रश्न आहेत, जे तुमच्या मनाला चक्रावून टाकतील.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. म्हणूनच UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी तुम्हाला ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे.

म्हणूनच येथे आम्ही तुम्हाला UPSC (IAS) मुलाखतीत विचारलेल्या अशाच काही अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांची माहिती देत आहोत. हे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुम्हाला या अवघड प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची याची थोडीशी कल्पना येईल.

प्रश्न : माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
उत्तर : त्वचा

प्रश्न : ताजमहल बांधण्यासाठी किती पैसे लागले होते?
उत्तर : ३३ कोटी

प्रश्न : वाघ किती वर्ष जगतो?
उत्तर : २० वर्ष

प्रश्न : कोणत्या देशात you tube वर बंदी आहे?
उत्तर : उत्तर कोरिया

प्रश्न : भारताचा फुटबॉल असे कोणत्या शहरास म्हणतात?
उत्तर : कोलकत्ता

प्रश्न : कोणत्या देशात मांस विकण्यावर बंदी आहे?
उत्तर : नेदरलँड

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe