UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे?
उत्तर : बुध ग्रह
प्रश्न : सूर्यमालिकेत सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे?
उत्तर : नेपच्युन ग्रह
प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते?
उत्तर : भीमाबाई
प्रश्न : भारतातील सर्वात सुंदर महिला कोण आहे?
उत्तर : ऐश्वर्या बच्चन
प्रश्न : लहान मुलांचे दुधाचे दात पडायला सुरुवात कधी होते?
उत्तर : पाच वर्षांनी
प्रश्न : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
उत्तर : बिल गेट्स