1 Rupees Old Note : आजकाल जुनी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आली आहे. मात्र अशी दुर्मिळ झालेली नाणी आणि नोटा सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना लाखोंच्या घरात किंमत आली आहे. तुमच्याकडेही १ रुपयांची जुनी नोट असेल तर तुम्हाला देखील लाखो रुपये मिळतील.
जुन्या नोटा आणि नाण्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. कारण अशा नोटा आता चलनातून बंद झाल्या आहेत. तसेच अशा नोटा आणि नाण्यांवर विशेष अंक आणि काही चिन्ह दिलेले आहे त्यामुळे या नोटा आणि नाण्यांना बाजारात चांगली किंमत आहे.

सध्या अशी जुनी नाणी आणि नोटांचा बाजारात विक्री करण्याचा ट्रेंड सुरु आहे. अशा नाणी आणि नोटांच्या बदल्यात लाखो रुपये दिले जात आहेत. तुम्ही देखील तुमच्याकडील १ रुपयांची दुर्मिळ आणि जुनी नोट विकून लाखो रुपये कमवू शकता.
जुन्या नोटा तुमचे नशीब चमकवतील
तुमच्याकडेही दुर्मिळ नोटा आणि आणि नाणी असतील तर तुम्ही सहज त्या ऑनलाईन पोर्टलवर विकू शकता. तुम्हाला या नोटा विक्री करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही अशा नोटा विकू शकता.
अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी जपून ठेवण्याचे शौक असतात. त्यांचा हाच शौक त्यांना आता एक झटक्यात श्रीमंत बनवू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात १ रुपयांच्या नोटेची आणि नाण्याची किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे. तुम्ही जुन्या नोटा विकून जास्तीत जास्त नफा मिळवू शकता.
1 रुपयाच्या नोटेची काही वैशिष्ट्ये
तुमच्याकडे १ रुपयांची जुनी नोट असेल तर तुम्ही काही मिनिटांमध्ये श्रीमंत होऊ शकता. तुम्ही या नोटांचा ऑनलाइन पोर्टलवर लिलाव करू शकता. तुमच्याकडे असेलेली १ रुपयांची जुनी नोट १९५७ च्या काळातील असायला हवी. तसेच या नोटेवर राज्यपाल एचएम पटेल यांची स्वाक्षरी आणि अनुक्रमांक लिहिला लिहलेला असावा.
ऑनलाइन पोर्टलवर त्वरीत जुन्या नोटांची विक्री करा
जुन्या नोटा विकण्यासाठी अनेक ऑनलाइन वेबसाइट्स coinbazzar किंवा ebay.com या ऑनलाइन पोर्टलवर जावे लागते.
तुम्हाला या साइटवर विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल.
त्यानंतर तुमच्या 1 रुपयाच्या जुन्या नोटेचा स्पष्ट फोटो घ्या आणि अपलोड करा.
यानंतर तुमची जाहिरात प्रदर्शित होईल.
त्यानंतर ज्याला ही नोट खरेदी करायची आहे तो तुमच्याशी संपर्क साधू शकतो.
यानंतर तुम्ही ऑनलाइन पोर्टलवर 1 रुपयांची जुनी नोट विकून श्रीमंत होऊ शकता.