10 Rupee Old Note : बाजारामध्ये तुम्ही नवीन नोटा पाहिल्या आतील. त्या नोटा तुम्ही वापरल्याही असतील. जसजशा नवीन नोटा बाजारात येऊ लागल्या तशा जुन्या नोटा बाजारातून गायब झालेल्या आहेत. क्वचित एखाद्या व्यक्तीकडे जुन्या नोटा असतात. अनेकांना या जुन्या नोटा जमा करायला खूप आवडतात.
अशातच आता जर तुमच्याकडे जुनी 10 रुपयांची नोट असल्यास तर तुम्हाला याची खूप मोठी किंमत मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे ही जुनी 10 रुपयांच्या नोट भारतात अनेक वर्ष चालली आहे.महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या नोटेची विक्री करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या नोटेची विक्री करू शकता.

समजा आता तुमच्याकडे काही खासियत असणारी 10 रुपयांची ही नोट असल्यास तुम्ही ती विकून घरबसल्या चांगले पैसे कमवू शकता. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आता अवघ्या काही मिनिटांत 25 हजार रुपयांची रक्कम कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही, कारण तुमच्याकडे फक्त 10 रुपयांची नोट असणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात ही नोट विकून तुम्हाला कशी आणि कुठे कमाई करता येईल.
जाणून घ्या 10 रुपयांच्या नोटेची खासियत
हे लक्षात घ्या की या 10 रुपयांच्या नोटेवर अशोकाचा स्तंभ असावा. महत्त्वाचे म्हणजे 10 रुपयांची ही नोट अनेक वर्षांपूर्वी चालत होती. ब्रिटिश राजवटीकडून ही नोट 1943 मध्ये जारी करण्यात आली होती. या नोटेच्या एका बाजूला अशोक स्तंभ तर दुसऱ्या बाजूला बोट आहे.
या नोटेच्या दोन्ही बाजूला इंग्रजीत 10 रुपये असे लिहिलेले आहे. सध्याच्या काळात ही 10 रुपयांची नोट कोणालाही सहज खरेदी करता येईल. समजा जर तुमच्या आजी आणि आजोबांकडे ही नोट असल्यास तर तुम्ही ती विकून हजारो रुपये घरी बसून कमवू शकता. या 1 नोटेच्या बदल्यात तुम्हाला 20-25 हजार रुपये मिळतात.
या ठिकाणी करा विक्री
आता तुम्हाला या नोटा विकायच्या असतील तर Indiamart, Shopclues आणि Marudhar Arts वेबसाइट्सवर तुम्हाला जावे लागणार आहे. कारण या ठिकाणी तुम्ही या नोटांची चांगल्या किमतीत विक्री करू शकता.