Skip to content
AhmednagarLive24
  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • आर्थिक
  • ऑटो
  • टेक
  • जॉब्स
  • शैक्षणिक
  • लाईफस्टाईल
  • राशीभविष्य
  • स्पेशल

2 बँक अकाउंट असणाऱ्या लोकांना खरच दंड भरावा लागणार का ? RBI चे नियम काय सांगतात ? वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published on - Monday, August 5, 2024, 7:18 PM

Banking News : बँकेत अकाउंट असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरेतर अलीकडे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. पैशांचे व्यवहार आता ऑनलाईन होत आहेत. यामुळे ग्राहकांचा मोठा वेळ वाचत आहे. पण पैशांचे व्यवहार करण्यासाठी बँकेत अकाउंट असणे आवश्यक असते. तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत अकॉउंट असणारच. दरम्यान, बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.

विशेषता ज्या लोकांचे एकापेक्षा अधिक बँकेत खाते असेल अशा लोकांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर अलीकडे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर वाढला आहे.

Banking News
Banking News

याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती लोकांना उपलब्ध होते. मात्र सोशल मीडियावर असणारी सर्वच माहिती खरीच असते असे नाही. सोशल मीडियावर काही चुकीची माहिती देखील व्हायरल केली जात असते. यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होते.

परिणामी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीची खातरजमा करणे आवश्यक असते. सध्या अशीच एक माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एकापेक्षा अधिक बँक अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना आरबीआयकडून दंडित केले जाणार असल्याचे म्हटले गेले आहे.

Related News for You

  • ब्रेकिंग ! शिर्डीसह राज्यातील ‘या’ 17 नगरपालिकांवर आता SC कॅटेगिरीमधील महिला होणार नगराध्यक्ष, वाचा डिटेल्स
  • काय सांगता ! प्लॉट खरेदी केल्यानंतर 12 वर्षांच्या आत घर बांधले नाही तर त्याचा मालकी हक्क रद्द होणार, कुठं झालाय असा निर्णय ?
  • संपूर्ण भारतभर प्रवास केला तरी सुद्धा ‘या’ यादीतल्या लोकांना एकही रुपया Toll Tax भरावा लागत नाही ! पहा संपूर्ण यादी…
  • महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार Diwali Bonus ! ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, खात्यात किती पैसे जमा होणार?

यामुळे ज्या ग्राहकांकडे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट आहेत त्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकापेक्षा जास्त बँक अकाउंट्स असल्यास अशा ग्राहकांकडून दंड आकारण्यात येणार असा दावा सोशल मीडियावर केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.

त्यामुळे सध्या याची मोठी चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गाइडलाइनचा हवाला दिला जात असल्याने लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली आहे. त्यामुळे खरंच आरबीआयने असा निर्णय घेतला आहे का, खरंच एकापेक्षा जास्तीचे बँक अकाउंट असल्यास RBI दंड वसूल करणार का असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत.

दरम्यान, आता भारत सरकारची प्रेस एजन्सी असलेल्या पीआयबी अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने यासंदर्भात स्पष्टीकरण दिल आहे. पीआयबीने सोशल मीडियामध्ये केला जाणारा दावा निरर्थक असल्याचे म्हटले आहे. म्हणजे सोशियल मिडिया मध्ये जो दावा होत आहे तो साफ खोटा आहे.

ही एक अफवा आहे. यामुळे नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. आरबीआयने एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असल्यास दंड आकारावा असा कोणताच नियम बनवलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

Share Market गुंतवणूकदारांची चांदी होणार ! एका शेअरवर थेट 40 रुपयांचा डिव्हीडंड देणार ‘ही’ कंपनी

Share Market News

शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना हे 3 स्टॉक बनवणार मालामाल ! मिळणार 53 टक्क्यांपर्यंत रिटर्न 

Stock To Buy

नोकरीचं टेन्शनचं राहणार नाही ! पोस्टाच्या ‘या’ योजनेतून दरमहा 61,000 रुपयांची कमाई होणार ! कशी आहे योजना ?

Post Office Scheme

ब्रेकिंग ! शिर्डीसह राज्यातील ‘या’ 17 नगरपालिकांवर आता SC कॅटेगिरीमधील महिला होणार नगराध्यक्ष, वाचा डिटेल्स

Nagar Politics

Share Market मधील गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ महिन्यात 3 कंपन्या देणार Dividend

Share Market Tips

रेखा झुनझुनवालांनी पुन्हा खरेदी केलेत ‘या’ बँकेचे शेअर्स ! शेअर्सच्या किंमतीत झालीये मोठी वाढ 

Share Market

Recent Stories

रेखा झुनझुनवालांनी पुन्हा खरेदी केलेत ‘या’ बँकेचे शेअर्स ! शेअर्सच्या किंमतीत झालीये मोठी वाढ 

Share Market

ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आणखी 3 नवीन स्मार्टफोन ! Vivo , Samsung , Realme करणार धमाका

Upcoming Smartphone

5 वर्षात मिळणार 12 लाख 30 हजार रुपयांचे व्याज! पोस्टाची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर

Post Office Scheme

शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी डबल धमाका ! ‘ही’ कंपनी एकाचवेळी देणार Bonus Share आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ

Bonus Share And Stock Split

पुढील बारा महिन्यांमध्ये ‘या’ कंपनीचे Shares गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत ! तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहेत का ?

Share Market

Tata मोटर्सच्या 7 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप 6 कार कोणत्या ? पहा यादी…

Tata Motors

‘या’ दिवशी लॉन्च होणार 7000 mAh बॅटरीचा स्मार्टफोन! एकदा चार्ज केल्यास 3 दिवस नो टेन्शन

Upcoming Smartphone
  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy