Best 5 Penny Stocks : कमी वेळेत मिळेल बंपर नफा! हे ५ पेनी स्टॉक्स तुम्हाला करतील मालामाल, लगेच करा खरेदी

Published on -

Best 5 Penny Stocks : तुम्हालाही शेअर मार्केटमधील पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. शेअर बाजारातील काही पेनी स्टॉक्स खरेदीचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. हे स्टॉक्स येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देऊ शकतात.

शेअर बाजारातील पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या शेअर बाजार तज्ज्ञांकडून नक्की सल्ला घ्या. कारण अनेकवेळा पेनी स्टॉक्स तुम्हाला तोटा देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या पैशांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

काही वेळा पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. तसेच अशा स्टॉक्सची किंमत देखील कमी असल्याने गुंतवणूकदार अशा स्टॉक्सकडे आकर्षित होत असतात. मात्र असे स्टॉक्स काही वेळा शेअर बाजार पोर्टफोलिओमधून गायब देखील होतात.

शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तुमच्या सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कारण जर तुम्ही कोणाच्याही सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली तर ती अनेकदा तुम्हाला आर्थिक तोटा सहन करायला लावू शकते.

नेहमी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य ते शेअर्स निवडावेत. जर तुम्ही त्या शेअर्सचा तपशील जाणून घेतला नाही तर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये तोटा सहन करावा लागतो आणि त्यामुळे पैसे कमावता येत नाहीत. त्यामुळे तज्ज्ञांनी बाजारातील काही टॉप ५ पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ते स्टॉक्स खालीलप्रमाणे…

1. Rathi Steel & Power Ltd

MetricValue
Market Cap₹ 21.2 Cr.
Current Price₹ 6.78
High₹ 6.78
Low₹ 3.15
Stock P/E1.74
Book Value₹ -22.1
Dividend Yield0.00 %
ROCE32.1 %
ROE
Face Value₹ 10.0
Profit after tax₹ 12.2 Cr.
ROE 3Yr
Return on equity
Promoter holding51.5 %
EVEBITDA2.96
Profit growth167 %
Industry PE17.4
Return over 3years
Profit Var 3Yrs35.3 %
Debt₹ 76.8 Cr.

2. Kinetic Trust Ltd

MetricValue
Market Cap₹ 3.12 Cr.
Current Price₹ 9.28
High₹ 12.2
Low₹ 5.66
Stock P/E
Book Value₹ 11.2
Dividend Yield0.00 %
ROCE-3.40 %
ROE-2.63 %
Face Value₹ 10.0
Profit after tax₹ -0.10 Cr.
ROE 3Yr-0.79 %
Return on equity-2.63 %
Promoter holding71.4 %
EVEBITDA-10.2
Profit growth-350 %
Industry PE32.9
Return over 3years2.85 %
Profit Var 3Yrs
Debt₹ 0.00 Cr.
Debt to equity0.00

3. Sellwin Traders Ltd

MetricValue
Market Cap₹ 7.99 Cr.
Current Price₹ 9.74
High₹ 31.2
Low₹ 8.15
Stock P/E799
Book Value₹ 18.5
Dividend Yield0.00 %
ROCE0.12 %
ROE0.12 %
Face Value₹ 10.0
Profit after tax₹ 0.01 Cr.
ROE 3Yr0.97 %
Return on equity0.12 %
Promoter holding0.00 %
EVEBITDA395
Profit growth-96.8 %
Industry PE32.9
Return over 3years
Profit Var 3Yrs35.7 %
Debt₹ 0.00 Cr.
Debt to equity0.00

4. Gayatri Projects Ltd

MetricValue
Market Cap₹ 139 Cr.
Current Price₹ 7.40
High₹ 17.3
Low₹ 4.54
Stock P/E
Book Value₹ -35.5
Dividend Yield0.00 %
ROCE-16.6 %
ROE-172 %
Face Value₹ 2.00
Profit after tax₹ -1,315 Cr.
ROE 3Yr-34.0 %
Return on equity-172 %
Promoter holding3.95 %
EVEBITDA-4.23
Profit growth-202 %
Industry PE37.9
Return over 3years-22.7 %
Profit Var 3Yrs
Debt₹ 3,502 Cr.

5. Sunraj Diamond Exports Ltd

MetricValue
Market Cap₹ 4.16 Cr.
Current Price₹ 7.80
High₹ 8.64
Low₹ 5.15
Stock P/E12.2
Book Value₹ 2.04
Dividend Yield0.00 %
ROCE1.98 %
ROE37.0 %
Face Value₹ 10.0
Profit after tax₹ 0.34 Cr.
ROE 3Yr-79.4 %
Return on equity37.0 %
Promoter holding37.3 %
EVEBITDA54.4
Profit growth41.7 %
Industry PE26.9
Return over 3years13.6 %
Profit Var 3Yrs30.2 %
Debt₹ 16.5 Cr.
Debt to equity15.1
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe