Business Idea : 5000 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरु करा हा भन्नाट व्यवसाय ! काही महिन्यांतच व्हाल करोडपती

Published on -

Business Idea : व्यवसाय करण्यासाठी जास्त भांडवलाची नाही तर तुमच्या उत्तम कौशल्याची गरज असते. कारण व्यवसाय करत असताना तुमच्याकडे व्यवसाय उत्तमरीत्या चालवण्यासाठी भन्नाट कौशल्याची गरज लागते.

अनेकजण व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असतात. मात्र जास्त भांडवल लागेल या भीतीने अनेकजण व्यवसायाच्या भानगडीत पडत नाहीत. तुम्हालाही कमी बजेटमध्ये शानदार व्यवसाय करायचा असेल तर अनेक व्यवसाय उपलब्ध आहेत.

तुम्हाला नोकरी न करता व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी चहाचा व्यवसाय फायदेशीर आहे. कारण भारतात चहाप्रेमींची संख्या जास्त आहे. चहाला भारतात प्रचंड मागणी असून हा व्यवसाय कमी कालावधीत चांगला नफा कमवून देऊ शकतो.

अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट चहाने होत असते. अनेकजण आळस घालवण्यासाठी चहाचे सेवन करत असतात. प्रत्येक चौकात आणि इतर ठिकाणी तुम्हाला चहाची दुकाने पाहायला मिळतील.

चहाचा व्यवसाय 24 तास नफा कमवून देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये चहाची टपरी सुरु करून चांगला नफा कमवू शकता. तुम्ही एखादे कॉलेज, ऑफिस, चौक आणि सरकारी कार्यालयाजवळ चहाचा व्यवसाय सुरु करू शकता.

असा सुरू करा चहाचा व्यवसाय

चहाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची गरज नाही. चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि एका छोट्या टपरीच्या गरज आहे. आता चहाचे देखील अनेक प्रकार आले आहेत. तुम्ही सर्व प्रकारचा चहा बनवून विकू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला चहाची किटली, ग्लास, मग आणि गॅस लागेल.

बंपर कमाई होईल

चहाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला 5000 रुपयांच्या गुंतवणुकीची गरज आहे. फक्त 5000 रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.

चहाचा एका ग्लासची किंमत 10 रुपये आहे. एका दिवसात 500 ग्लास चहा विकला तर दररोज 5 हजार रुपयांचा नफा मिळेल. दरमहा तुम्हाला लाखोंची कमाई होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe