Discount On AC:- उन्हाळ्याच्या आगमनापूर्वी एसीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे आणि याच काळात तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हिच सर्वोत्तम वेळ आहे. Amazon आणि Flipkart सारख्या प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सवर 1.5 टन स्प्लिट एसी मॉडेल्सवर सध्या 50% पर्यंत सूट मिळत आहे.
यामुळे तुम्ही उच्च दर्जाचे एसी अगदी निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. याशिवाय या एसीसह काही अतिरिक्त ऑफर्सदेखील आहेत. ज्या तुम्हाला अतिरिक्त बचत करण्यास मदत करतात. अशा प्रकारे या ऑफर्सचा फायदा घेत तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता आणि उन्हाळ्याच्या कडक उष्णतेपासून आराम मिळवू शकता.

या एसींवर मिळत आहे सूट
व्होल्टास 1.5 टन 3 स्टार रेटेड एसी
जर तुम्हाला तुमच्या खोलीसाठी एक विश्वसनीय आणि एफिशियंट एसी हवे असेल तर व्होल्टास ब्रँडचा 1.5 टन 3 स्टार रेटेड एसी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या एसीवर 50% सूट मिळाल्यानंतर त्याची किंमत 34,430 पर्यंत खाली येते.
या एसीमध्ये टर्बो कूलिंग मोड, 4 इन 1 अॅडजस्टेबल कूलिंग प्रणाली, फिल्टर क्लीन इंडिकेटर आणि R32 गॅस वापरलेले आहे. जे पर्यावरणास हितकारक आहे. याशिवाय व्होल्टास एसीला 1 वर्षाची सामान्य वॉरंटी आणि इन्व्हर्टर कंप्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी देखील दिली जाते.ज्यामुळे याचे दीर्घकालीन वापरासाठी योग्य ठरते.
एलजी 1.5 टन हॉट & कोल्ड एसी
हॉट आणि कोल्ड दोन्ही फिचर्स असलेल्या एसीला अधिक वाजवी किमतीत शोधत असाल तर एलजीच्या 1.5 टन स्प्लिट एसीची निवड करू शकता. या एसीवर 50% डिस्काउंट मिळाल्यानंतर त्याची किंमत 44,990 इतकी होते. या एसीमध्ये 5 इन 1 कूलिंग मोड्स आणि 52 डिग्री सेल्सियस पर्यंत कूलिंग देण्याची क्षमता आहे.
जे विशेषतः भारतीय हवामानासाठी आदर्श ठरते. हिवाळ्यात उबदार हवा आणि उन्हाळ्यात थंड हवा देण्याची या एसीची क्षमता तुम्हाला वर्षभर आरामदायक वातावरण निर्माण करेल. याशिवाय एलजी एसीला पीसीबीवर 5 वर्षांची वॉरंटी आणि इन्व्हर्टर कंप्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.जे दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण आहे.
कॅरिअर 1.5 टन एसी
फ्लिपकार्टवर कॅरिअर ब्रँडच्या 1.5 टन एसीवरही 50% डिस्काउंट मिळत आहे. यामुळे त्याची किंमत 34,299 होते. जो त्याच्या एमआरपी 68,990 च्या तुलनेत खूपच किफायतशीर आहे. या एसीमध्ये 6 इन 1 फ्लेक्सिकूल तंत्रज्ञान वापरले गेले आहे. जे 55 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान असतानाही उत्तम कूलिंग कार्यक्षमता प्रदान करते.
याशिवाय कॅरिअर एसीला पाच वर्षांची वॉरंटी आणि कंप्रेसरला दहा वर्षांची वॉरंटी दिली जाते. जे दीर्घकाळ वापरासाठी आश्वासक ठरते. कॅरिअर ब्रँड परफॉर्मन्स आणि टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहे आणि यामुळे हे एसी हे एक विश्वसनीय पर्याय आहे.
या सर्व एसी मॉडेल्सच्या बाबतीत एक गोष्ट समान आहे – सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे ऊर्जा कार्यक्षमता (Energy Efficiency). प्रत्येक एसीच्या रेटिंगमध्ये एक विशिष्ट ऊर्जा कार्यक्षमता दिली जात आह.
उन्हाळ्याच्या आगमनापूर्वी एसीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे आणि याच काळात तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हिच सर्वोत्तम वेळ आहे. Amazon आणि Flipkart सारख्या प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सवर 1.5 टन स्प्लिट एसी मॉडेल्सवर सध्या 50% पर्यंत सूट मिळत आहे.
ज्यामुळे तुम्ही अधिक ऊर्जा बचत करू शकता आणि तुमच्या वीजबिलाचा खर्च कमी होईल. उदाहरणार्थ 3 स्टार रेटेड एसी उच्च कार्यक्षमतेने काम करतात आणि तुम्हाला चांगला परतावा मिळवण्यास मदत करतात.