Top 5 Mutual Funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मागील काही काळापासून झपाट्याने वाढत आहे, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथून मिळणार परतावा. म्युच्युअल फंडानी दीघर्कालीन गुंतवणुकीतून आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अशातच तुम्हीही सध्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही असे काही म्युच्युअल फंड तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.
या म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा दिला आहे. या योजनांनी एका वर्षात दुप्पट परतावा दिला आहे. कोणते आहेत हे फंड पाहूया.
-क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंडाने गेल्या एका वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 75.44 टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने एका वर्षात 1 लाख लाखाचे 1.75 लाख रुपये केले आहेत.
-निप्पॉन इंडिया पॉवर आणि इन्फ्रा म्युच्युअल फंडाने गेल्या एका वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 76.36 टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने एका वर्षात 1 लाख लाखाचे अंदाजे 1.76 लाख रुपये केले आहेत.
-एचडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंडाने गेल्या एका वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 76.36 टक्के परतावा दिला आहे. या फंडाने एका वर्षात 1 लाख रुप्याचे रुपयाचे अंदाजे 1.76 लाख रुपये केले आहेत.
-SBIPSU म्युच्युअल फंडाने गेल्या एका वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 90.29 टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने एका वर्षात 1 लाखाचे अंदाजे 1.90 लाख रुपये केले आहेत. एकूणच येथून गुंतवणूकदारांनी दुप्पट परतावा कमावला आहे.
-ICICI प्रुडेन्शियल PSU इक्विटी म्युच्युअल फंडाने गेल्या एका वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 85.87 टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने एका वर्षात 1 लाख रुपये अंदाजे 1.86 लाख रुपये केले आहेत.