Skip to content
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

FD Interest Rate : फक्त तीन वर्षात मालामाल; ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक…

Ahilyanagarlive24 Office
Published on - Saturday, January 13, 2024, 1:49 PM

FD Interest Rate : सध्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील जवळ-जवळ सर्वच बँका एफडीवर जबरदस्त परतावा देत आहेत, आज आम्ही अशाच बँकाबद्दल सांगणार आहोत ज्या, आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहे.

एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते तसेच त्यातून नियमित उत्पन्नही मिळते. अशा प्रकारची बचत तुमच्या वाईट काळात तुम्हाला कधीही उपयोगी पडू शकते. म्हणूनच  नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण आजच्या या बातमीद्वारे कोणत्या बँका एफडीवर बक्कळ परतावा देत आहेत, याबद्दल जाणून घेणार आहोत.

FD Interest Rate
FD Interest Rate

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या FD वर 7.75 टक्के व्याजदर देते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज दिले जाते. तुम्ही आता या एफडीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर तीन वर्षांत ते 1.26 लाख रुपये होईल. तुम्ही तीन वर्षातच या एफडीवर बक्कळ कमाई कराल.

Related News for You

  • वाईट काळ संपला ! 9 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील
  • सोन्याच्या किमतीत सलग पाचव्या दिवशी मोठी वाढ ! 5 जून 2025 रोजी 10 ग्रॅमचे दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?
  • पुणे, अहिल्यानगर, कोपरगावमधील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ मार्गावर सुरू झाली नवीन रेल्वे गाडी
  • ‘हे’ आहे देशातील सर्वात स्वस्त आणि दर्जेदार MBBS कॉलेज ! एमबीबीएसची वार्षिक फी आहे फक्त 6 हजार रुपये

Axis Bank

Axis Bank ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर देत आहे. या बँकेत आता 1 लाख रुपये गुंतवल्यास, तुमची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.

HDFC, ICICI आणि पंजाब नॅशनल बँक

HDFC बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देत आहेत. तुम्ही येथे 1 लाख रुपये गुंतवल्यास ही रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.

कॅनरा बँक

कॅनरा बँक तीन वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.३० टक्के व्याज देत आहे. जर तुम्ही आज येथे गुंतवणूक केली तर तुम्हाला एका वर्षात 1.24 लाख रुपये मिळतील.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर देत आहे. येथे आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

कोपरगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग; संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम व तीन तोळे सोन्याचे दागिने जळून खाक 

वाईट काळ संपला ! 9 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील

Zodiac Sign

अहिल्यानगरमध्ये १५ धोकादायक इमारतींवर मनपा चालवणार बुलडोझर, १९७ इमारतींच्या मालकांना पाठवल्या नोटीसा

शेतकऱ्यांनो सावधान! अहिल्यानगरमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस येण्याची शक्यता, जिल्ह्यात यलो अलर्ट जारी

सोन्याच्या किमतीत सलग पाचव्या दिवशी मोठी वाढ ! 5 जून 2025 रोजी 10 ग्रॅमचे दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

Gold Price Today

शनी भक्तांसाठी मोठी बातमी! शनिशिंगणापूर मंदिर रात्री दर्शनासाठी राहणार बंद, देवस्थान समितीने घेतला निर्णय

Recent Stories

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेत घेतली आढावा बैठक, नागरिकांना तातडीने सेवा देण्याच्या सूचना

विवाहानंतर मूल होत नाही? हे वास्तु उपाय एकदा तरी करून पहा

Ahilyanagar News : शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी ; ‘या’ वेळेत आता दर्शन राहणार बंद

HPCL Jobs 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत 372 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

HPCL JOBS 2025

जामखेड तालुका कृषी कार्यालयाची इमारत धोकादायक अवस्थेत,अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन करावं लागतंय काम

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांना मंत्री विखे पाटलांच्या सूचना

वारंवार चक्कर येते? दुर्लक्ष केल्यास मेंदूवर होऊ शकतो गंभीर परिणाम, हे उपाय जाणून घ्या!

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य