Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

FD Interest Rates : ‘या’ 10 बँका एफडीवर देत आहेत सर्वाधिक व्याज, बघा यादी…

Ahilyanagarlive24 Office
Published on - Tuesday, January 16, 2024, 11:15 AM

FD Interest Rates : भविष्यात कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होईल हे आपल्याला कधीच माहीत नसते. त्यामुळे आजसोबतच उद्याची तयारी करणे फार महत्वाचे आहे. आतापसून गुंतवणूक करून आपण आपले भविष्य सुधारू शकतो. गुंतवणुक म्हंटले तर सर्वात पहिला पर्याय समोर येतो तो म्हणजे एफडी. एफडी ही सर्वात लोकप्रिय गुंतवणूक आहे.

दरम्यान, देशात अशा अनेक बँका आणि वित्तीय कंपन्या आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना FD वर सार्वधिक परतावा देत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या 7.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर ऑफर करत आहेत. कोणत्या आहेत या बँका पाहूया…

FD Interest Rates
FD Interest Rates

इंडियन बँक

ज्येष्ठ नागरिकांना इंडियन बँकेकडून 3 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याजाचा लाभ मिळतो. अशा स्थितीत ग्राहकाची १ लाख रुपयांची गुंतवणूक ३ वर्षांत १.२२ लाख रुपये होईल.

Related News for You

  • सरकारी नोकरीची मोठी संधी ! NPCIL मध्ये विविध पदांसाठी भरती; 4 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी
  • आठव्या वेतन आयोगाची तयारी; फिटमेंट फॅक्टरवर चर्चेची अपेक्षा
  • आनंदाची बातमी ! आता अवघ्या १५ दिवसांत मतदार ओळखपत्र मिळणार
  • समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद; वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना

युनियन बँक ऑफ इंडिया

युनियन बँक ऑफ इंडिया देखील आपल्या ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 7% पर्यंत व्याजाचा लाभ देत आहे. जर ग्राहकांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 3 वर्षानंतर त्यांना 1.23 लाख रुपयांपर्यंत नफा मिळेल.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया तीन वर्षांच्या एफडीवर ७ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 3 वर्षांनंतर 1.23 लाख रुपयांचा नफा मिळेल.

भारतीय रिझर्व्ह बँक

तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून चांगले फायदे मिळवू शकता. तुमचे पैसे बँकेत तीन वर्षे सुरक्षित राहू शकतात. तुम्हाला ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत गुंतवणुकीवर हमी परतावा मिळेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 1.24 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देईल. SBI FD वर ७.२५ टक्के व्याजाचा लाभ देते.

कॅनरा बँक

कॅनरा बँक तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 1.24 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देईल. SBI FD वर 7.30 टक्के व्याजाचा लाभ देते.

HDFC बँक

एचडीएफसी बँक तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 1.25 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देईल. SBI FD वर 7.50 टक्के व्याजाचा लाभ देते.

ICICI बँक

एचडीएफसी बँक तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 1.25 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देईल. SBI FD वर 7.50 टक्के व्याजाचा लाभ देते.

पंजाब नॅशनल बँक

HDFC बँक तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 1.25 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देखील देईल. SBI FD वर 7.50 टक्के व्याजाचा लाभ देते.

अ‍ॅक्सिस बँक

अ‍ॅक्सिस बँक तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 1.25 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

सरकारी नोकरीची मोठी संधी ! NPCIL मध्ये विविध पदांसाठी भरती; 4 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी

Government Job

2026 मध्ये ऍपल लाँच करणार पहिला फोल्डेबल आयफोन; आयफोन 17e, 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्ससह स्मार्टफोन लाईनअप होणार पूर्ण

iPhone Updates

आठव्या वेतन आयोगाची तयारी; फिटमेंट फॅक्टरवर चर्चेची अपेक्षा

8 Pay Commission News

गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! SEBI कडून १२ कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी, लवकरच शेअर बाजारात नवे पर्याय

IPO News

आनंदाची बातमी ! आता अवघ्या १५ दिवसांत मतदार ओळखपत्र मिळणार

Voter Card News

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद; वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना

Samruddhi Highway

Recent Stories

फक्त फोटोसाठी नाही ! आयफोनचा कॅमेरा करतो ‘हे’ भन्नाट काम; जाणून घ्या उपयोगी फीचर्स

iPhone

कमाईची संधी ! तज्ज्ञांनी सुचवलेले 3 मजबूत शेअर्स; जाणून घ्या सविस्तर

Stock To Buy

Vivo V70 सीरीज भारतात लवकरच होणार लॉन्च; फीचर्स, किंमत आणि लाँचिंगची माहिती लीक

Vivo V70 Smartphone

शेअर बाजारातील चढउतारात सुरक्षित गुंतवणूक कशी? फ्लेक्सी-कॅप आणि मल्टी-कॅप फंड का ठरतात उपयुक्त

Share Market

आठवडाभरातील घसरणीनंतरही ब्रोकरेज हाऊसेसचा ‘Buy’ वर भर; बँकिंगपासून कंझ्युमर सेक्टरपर्यंत निवडक शेअर्सवर विश्वास कायम

Share Market

सोनं-चांदीच्या दरांनी मोडले सगळे विक्रम! अवघ्या काही दिवसांत प्रचंड दरवाढ; कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Gold Rate

अदानी ग्रुपचा शेअर 60 रुपयांपर्यंत घसरला; गुंतवणुकीसाठी संधी की धोका?

Share Market News
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2026 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy