दिवाळीनंतर सोन्याच्या किमतीत सर्वात मोठी घसरण ! आता एक तोळा सोन खरेदीसाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागणार, 18, 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा….

Published on -

Gold Rate 2025 : सोन खरेदी करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. दिवाळी आधी सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किमती आता कुठे नियंत्रणात आल्या आहेत. दिवाळीनंतर सोन्याची झळाळी फारच कमी झाली आहे.

गेल्या दहा दिवसांच्या काळात सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असून आज आपण 30 ऑक्टोबर 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत याचा आढावा या लेखातून जाणून घेणार आहोत.

दहा दिवसांपूर्वी अर्थातच 21 ऑक्टोबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख तीस हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. 22 ऑक्टोबर रोजी हीच किंमत एक लाख 25 हजार 890 रुपये प्रति तोळा एवढी झाली.

यानंतर सातत्याने किमतीत घसरण होत राहिली. 28 ऑक्टोबरला तर किंमत एक लाख वीस हजार 820 रुपये प्रति तोळा एवढी झाली होती. परंतु काल 29 ऑक्टोबरला किंमत एक लाख 22 हजाराहून अधिक झाली.

दरम्यान आज पुन्हा एकदा 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट च्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुंबई – 18 कॅरेट सोन्याची किंमत 90370 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख दहा हजार 450 रुपये प्रति तोळा. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार 490 रुपये प्रति तोळा.

पुणे – 18 कॅरेट सोन्याची किंमत 90370 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख दहा हजार 450 रुपये प्रति तोळा. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार 490 रुपये प्रति तोळा.

नागपूर – 18 कॅरेट सोन्याची किंमत 90370 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख दहा हजार 450 रुपये प्रति तोळा. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार 490 रुपये प्रति तोळा.

ठाणे – 18 कॅरेट सोन्याची किंमत 90370 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख दहा हजार 450 रुपये प्रति तोळा. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार 490 रुपये प्रति तोळा.

कोल्हापूर – 18 कॅरेट सोन्याची किंमत 90370 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख दहा हजार 450 रुपये प्रति तोळा. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार 490 रुपये प्रति तोळा.

जळगाव – 18 कॅरेट सोन्याची किंमत 90370 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख दहा हजार 450 रुपये प्रति तोळा. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार 490 रुपये प्रति तोळा.

नाशिक – 18 कॅरेट सोन्याची किंमत 90,400 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख दहा हजार 480 रुपये प्रति तोळा. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार 520 रुपये प्रति तोळा.

वसई विरार – 18 कॅरेट सोन्याची किंमत 90,400 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख दहा हजार 480 रुपये प्रति तोळा. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार 520 रुपये प्रति तोळा.

भिवंडी – 18 कॅरेट सोन्याची किंमत 90,400 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख दहा हजार 480 रुपये प्रति तोळा. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार 520 रुपये प्रति तोळा.

लातूर – 18 कॅरेट सोन्याची किंमत 90,400 रुपये प्रति तोळा. 22 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख दहा हजार 480 रुपये प्रति तोळा. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख वीस हजार 520 रुपये प्रति तोळा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe